महिला उद्योग निधी योजना (MUN)- महिला उद्योजकांना मिळतंय १० लाखांपर्यंत लोन. महिला उद्योजकांना प्रोत्साहन व सबलीकरण देण्यासाठी आणि कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देण्यासाठी महिला उद्योग निधी योजना लघु उद्योग विकास बँक (एसआयडीबीआय) अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. महिला उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे. महिला उद्योग निधी योजनेद्वारे प्रदान केलेला निधी (कर्ज ) […]