PMFME SCHEME 2021-प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र !! केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (Prime Minister Scheme for Formalization of Micro Food Enterprises (PMFME Yajna) योजनेबद्दल जाणुन घेऊ या. राज्यातील जवळपास २.२४ लाख असंघटित व या नोंदणीकृत कृषी व अन्न व प्रक्रिया उद्योगाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी PMFME SCHEME या […]