नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रानो लोकडाऊन तसेच करोना सारख्या महामारीमुळे अनेक विद्यार्थांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पैस्यांची आवश्यकता. त्यासाठी बेस्ट ५ स्कॉलरशिप सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलोय नक्की ज्यांना गरज आहे त्यांनी अप्लाय करा शेअर करा. बेस्ट ५ स्कॉलरशिप- अधिक माहिती साठी व्हिडिओ . 1) श्री डोरीलाल अग्रवाल राष्ट्रीय मेधावी दिव्यांग छात्रवृत्ति 2020-2021 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हि स्कॉलरशिप आहे. […]