कमवा तासाला 292/- रुपये
Freelance Work From Home Part Time Jobs | Online Earning in Marathi
मित्रांनो तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पार्ट टाईम/फुल टाईम काम करून घरबसल्या पैसे कमवायचे आहे का? तर तुमच्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण earning वेबसाईट बद्दल माहिती घेऊन आलोय. Scribie या वेबसाईटवर तुम्ही as a transcriptionist बनून चांगली इन्कम करू शकतात. कोणीही करू शकत. तुम्ही महिला आहात, विद्यार्थी आहात, प्रोफेशनल्स आहात प्रत्येक व्यक्ती अप्लाय करू शकतो. आणि इथे काम करून earning करू शकतो. तुम्हाला अप्लाय कसं करायचं यामध्ये जर अडचण येत असेल तर आपल्या icoNik मराठी युट्युब channel वर यासंदर्भात संपूर्ण माहितीचा व्हिडिओ टाकला आहे. खाली त्या व्हिडिओची लिंक दिली आहे. नक्की बघून घ्या आणि अप्लाय करा.
Scribie वर काम करण्याचे फायदे
-
वर्क फ्रॉम होम
-
कमवा 5 ते 20$ प्रति/तास
-
Automated transcript
-
तुमच्या सोयीनुसार काम करा
-
short files(आधी preview बघा आणि नंतर फाईल निवडून त्यावर काम सुरु करा)
-
दर महिन्याला 5$ बोनस
काम सुरू करण्यासाठी लागणारी आवश्यकता
-
चांगले इंग्रजी आकलन
-
संभाषणांचा अर्थ लावण्याची क्षमता
-
एक व्हेरीफाईड PayPal अकाऊंट
-
संदर्भ लागू करण्याची आणि चुका ओळखण्याची क्षमता
-
हेडफोन/हेडसेट
-
लॅपटॉप/डेस्कटॉप संगणक आणि इंटरनेट कनेक्शन
अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा
-
Paypal अकाऊंट कसे बनवायचे – जाणून घ्या
-
अप्लाय कसे करायचे यासाठी – संपूर्ण माहितीचा व्हिडिओ
-
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
-
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
-
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
-
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
-
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
-
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
-
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम