DBSKKV Bharti I DBSKKV भरती I 249 जागांसाठी भरती I DBSKKV Ratnagiri Recruitment 2025 I Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Bharti I 4 थी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. I Best job opportunities 2025

DBSKKV Bharti I DBSKKV भरती I 249 जागांसाठी भरती I DBSKKV Ratnagiri Recruitment 2025 I Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Bharti I 4 थी ते पदवीधरांना नोकरीची संधी..

249 जागांसाठी DBSKKV भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार २८ फेब्रुवारी २०२५ या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

DBSKKV Bharti I DBSKKV भरती I 249 जागांसाठी भरती I DBSKKV Ratnagiri Recruitment 2025 I Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Bharti I 4 थी ते पदवीधरांना नोकरीची संधी..

DBSKKV Bharti

DBSKKV Bharti vacancy I DBSKKV भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1कनिष्ठ संशोधन सहाय्यक /Junior Research Assistant1
2कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer4
3वरिष्ठ लिपिक/ Senior Clerk3
4लिपिक/ Clerk6
5कृषी सहाय्यक/Agricultural Assistant13
6इलेक्ट्रिशियन/Electrician1
7वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य)/Senior Laboratory Technician1
8प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय )/Laboratory Assistant1
9प्रयोगशाळा सहाय्यक /Laboratory Assistant (Cr. ATM)1
10प्रयोगशाळा सहाय्यक (पीएच.एम.)/Laboratory Assistant (PSM)1
11यंत्रचालक बोट / Machinist1
12तांडेल/Tandel1
13ट्रॅक्टर चालक/Tractor Driver2
14चालक/Driver6
15कुशल मच्छीमार/Skilled Fishermen1
16मच्छीमार/Fishing1
17बोटवाला/डेकहँड:Boatman1
18शिपाई 36
19माळी/Gardener5
20पहारेकरी / Guard10
21स्वच्छक / Cleaner2
22मदतनीस / Helper1
23मजूर /Laborer150

DBSKKV Bharti Educational qualification and salary I DBSKKV भरती शैक्षणिक पात्रता आणि वेतन श्रेणी

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी
1कनिष्ठ संशोधन सहाय्यक /Junior Research Assistantकृषी आणि उद्यान विद्या विद्याशाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.35400-112400 रुपये
2कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineerअभियांत्रिकी पदवी किंवा पदवीका (सिव्हिल)35400-112400 रुपये
3वरिष्ठ लिपिक/ Senior Clerkपदवी आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.,इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि.,25500-81100 रूपये
4लिपिक/ Clerkपदवी आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.,इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि.,19900-63200 रुपये
5कृषी सहाय्यक/Agricultural Assistantकृषी/हॉर्टिकल्चर/फॉरेस्ट्री/ऍग्रोटेक्नॉलॉजी/कृषी अभियांत्रिकी/गृहविज्ञान /मत्स्य विज्ञान / जैव तंत्रज्ञान /अन्न तंत्रज्ञान संबंधित विषयातील पदवी किंवा कृषी/कृषी तंत्रज्ञानातील डिप्लोमा.25500-81100 रूपये
6इलेक्ट्रिशियन/Electrician10वी उत्तीर्ण, इलेक्ट्रिशियन मध्ये ITI, NCVT25500-81100 रूपये
7वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य)/Senior Laboratory Technicianमत्स्यव्यवसायात पदवी किंवा डिप्लोमा.विज्ञान पदवीधरांसाठी एस 10 : 29200-92300 रुपये
इतरांसाठी एस 8: 25500-81100 रूपये
8प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय )/Laboratory Assistantमत्स्यव्यवसाय डिप्लोमा.21700-69100 रुपये
9प्रयोगशाळा सहाय्यक /Laboratory Assistant (Cr. ATM)कृषी अभियांत्रिकीमध्ये पदवी 25500-81100 रूपये
10प्रयोगशाळा सहाय्यक (पीएच.एम.)/Laboratory Assistant (PSM)कृषी / कृषी अभियांत्रिकी / मत्स्यपालन मध्ये डिप्लोमा/पदवी
11यंत्रचालक बोट / Machinistव्यापारी सागरी विभागाचे वर्ग II प्रमाणपत्र आणि 1 वर्षाचा अनुभव.25500-81100 रूपये
12तांडेल/Tandelडिप्लोमा इन फिशरीज + अनुभव.25500-81100 रूपये
13ट्रॅक्टर चालक/Tractor Driver10वी उत्तीर्ण, मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र परीक्षेतील ITI, ट्रॅक्टर आणि अवजड वाहन चालविण्याचा परवाना, NCVT21700-69100 रुपये
14चालक/Driver10वी उत्तीर्ण, हलके वाहन आणि अवजड वाहन चालविण्याचा परवाना,बस चालवण्याचा बॅच नंबर आवश्यक 19900-63200 रुपये
15कुशल मच्छीमार/Skilled Fishermenमहाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा तीन किंवा सहा महिन्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण + अनुभव.21700-69100 रुपये
16मच्छीमार/Fishingमहाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा तीन किंवा सहा महिन्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम + अनुभव.21700-69100 रुपये
17बोटवाला/डेकहँड:Boatmanमहाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा तीन किंवा सहा महिन्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण + अनुभव.19900-63200 रुपये
18शिपाई माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण 15000-47600 रुपये
19माळी/Gardenerकृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त 1 वर्षाचा माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण18000-56900 रुपये
20पहारेकरी / Guardकिमान सातवी उत्तीर्ण तसेच सुदृढ प्रकृती असणारा 15000-47600 रुपये
21स्वच्छक / Cleanerकिमान 4 थी उत्तीर्ण
कृषी विद्यापीठातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
15000-47600 रुपये
22मदतनीस / Helperकिमान 4 थी उत्तीर्ण
कृषी विद्यापीठातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
15000-47600 रुपये
23मजूर /Laborerकिमान 4 थी उत्तीर्ण
कृषी विद्यापीठातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
15000-47600 रुपये

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

DBSKKV Bharti Age limit I DBSKKV भरती वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गातील उमेदवार: कमाल ३८ वर्षे

आरक्षित श्रेणी उमेदवार: कमाल 43 वर्षे

DBSKKV Bharti Application fee I DBSKKV भरती अर्ज फी

खुला प्रवर्ग : रू. 1,000/-,

मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ : रू. 900/-.

DBSKKV Bharti Notification I DBSKKV भरती नोटिफिकेशन

249 जागांसाठी DBSKKV भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार २८ फेब्रुवारी २०२५ या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

DBSKKV Bharti Notification I DBSKKV भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment