Indian Navy Recruitment 2025 I इंडियन नेव्ही भरती I 270 जागांसाठी भरती I Indian Navy Bharti 2025 I Best job opportunities 2025

Indian Navy Recruitment 2025 I इंडियन नेव्ही भरती I 270 जागांसाठी भरती I Indian Navy Bharti 2025 I Best job opportunities 2025

270 जागांसाठी इंडियन नेव्ही भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  25 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Indian Navy Recruitment 2025 I इंडियन नेव्ही भरती I 270 जागांसाठी भरती I Indian Navy Bharti 2025 I Best job opportunities 2025

Indian Navy Recruitment

Indian Navy Recruitment 2025 Vacancy I इंडियन नेव्ही भरती रिक्त जागा

कार्यकारी शाखा /Executive Branch (एकूण: १५४ पदे)
पदे रिक्त जागा
एसएससी जनरल सर्विस (GS/X) /SSC General Service (GS/X)60
हवाई वाहतूक नियंत्रक (ATC)/Air Traffic Controller (ATC)18
नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर NAOO/Naval Air Operations Officer NAOO22
पायलट/Pilot26
लॉजिस्टिक्स /Logistics28
तांत्रिक शाखा /Technical Branch (एकूण: 101 पदे)
पदे रिक्त जागा
अभियांत्रिकी शाखा जनरल सर्विस / Engineering Branch General Service38
इलेक्ट्रिकल शाखा जनरल सर्विस / Electrical Branch General Service45
नौदल कन्स्ट्रक्टर / Naval Constructor18
शिक्षण शाखा / Education Branch (एकूण : १५ पदे)
पदे रिक्त जागा
शिक्षण /Education07
08

Indian Navy Recruitment 2025 Educational qualification and age limit I इंडियन नेव्ही भरती शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

कार्यकारी शाखा /Executive Branch
पदे पात्रता
एसएससी जनरल सर्विस (GS/X) /SSC General Service (GS/X)(६०% गुणांसह) कोणत्याही शाखेतील BE/B.Tech.
वयोमर्यादा : 02/01/2001 ते 01/07/2006
हवाई वाहतूक नियंत्रक (ATC)/Air Traffic Controller (ATC)कोणत्याही शाखेतील B.Tech (60% गुण). (१०वी, १२वी मध्ये ६०% गुण तसेच १०वी, १२वी मध्ये इंग्रजीत ६०% गुण).
वयोमर्यादा : 02/01/2001 ते 01/01/2005
नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर NAOO/Naval Air Operations Officer NAOOकोणत्याही शाखेतील BE/B.Tech (60% गुण).(10वी, 12वी वर्गात 60% गुण तसेच 10वी, 12वी मध्ये इंग्रजीत 60% गुण).
वयोमर्यादा : 02/01/2002 ते 01/01/2007
पायलट/Pilotकोणत्याही शाखेतील BE/B.Tech (60% गुण).(10वी, 12वी वर्गात 60% गुण तसेच 10वी, 12वी मध्ये इंग्रजीत 60% गुण).
वयोमर्यादा : 02/01/2002 ते 01/01/2007
लॉजिस्टिक्स /Logisticsकोणत्याही प्रवाहात BE / B.Tech किंवा MBA / MCA / M.Sc (IT) किंवा B.Sc / B.Com / B.Sc (IT) PG डिप्लोमा इन फायनान्स फर्स्ट क्लास सह.
वयोमर्यादा : 02/01/2001 ते 01/07/2006
तांत्रिक शाखा /Technical Branch
पदे पात्रता
अभियांत्रिकी शाखा जनरल सर्विस / Engineering Branch General Serviceमेकॅनिकल / मरीन / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रॉडक्शन / एरोनॉटिकल / औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन / कंट्रोल अभियांत्रिकी / एरो स्पेस / ऑटोमोबाईल्स / धातुकर्म (Metallurgy ) / मेकॅट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल मध्ये BE / B.Tech (60% गुण).
वयोमर्यादा : 02/01/2001 ते 01/07/2006
इलेक्ट्रिकल शाखा जनरल सर्विस / Electrical Branch General ServiceBE/B.Tech (60% गुण) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम. / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम. (AEC) / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कॉम. / टेलिकॉम. / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट. / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट. / Inst. & कंट्रोल / पॉवर इंजिनिअरिंग / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स.
वयोमर्यादा : 02/01/2001 ते 01/07/2006
नौदल कन्स्ट्रक्टर / Naval ConstructorBE / B.Tech मेकॅनिकल / ऑटोमेशनसह मेकॅनिकल / सिव्हिल / एरोनॉटिकल / एरो स्पेस / धातू विज्ञान / नेव्हल आर्किटेक्चर / महासागर (Ocean )अभियांत्रिकी / सागरी (Marine ) अभियांत्रिकी / जहाज तंत्रज्ञान / जहाज बांधणी / जहाज डिझाइन. वयोमर्यादा  : 02/01/2001 ते 01/06/06
शिक्षण शाखा / Education Branch
पदे पात्रता
एसएससी शिक्षण /SSC EducationM.Sc ६०% गुणांसह (गणित / ऑपरेशनल रिसर्च) with B.Sc. (फिज़िक्स )किंवा
M.Sc. ६०% गुणांसह (फिज़िक्स / अप्लाइड फिज़िक्स ) with B.Sc (गणित) किंवा
M.Sc. ६०% गुणांसह केमिस्ट्रि मध्ये आणि B.Sc. (फिज़िक्स ).
वयोमर्यादा : 02/01/2001 ते 01/01/2005
एसएससी शिक्षण /SSC Educationमेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन मध्ये बीई / बीटेक (60% गुण). किंवा
M.Tech (60% गुण) थर्मल / उत्पादन अभियांत्रिकी / मशीन डिझाइन / Comm. सिस्टम इंजिनीअर / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअर / व्हीएलएसआय / पॉवर सिस्टम इंजी.
वयोमर्यादा : ०२/०१/१९९९ ते ०१/०१/२००५

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Indian Navy Recruitment 2025 Selection method I इंडियन नेव्ही भरती निवड पद्धत

  • स्क्रीनिंग चाचणी
  • विषय ज्ञान चाचणी
  • मुलाखत (Viva-Voce)
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

Indian Navy Recruitment 2025 Notification I इंडियन नेव्ही भरती नोटिफिकेशन

270 जागांसाठी इंडियन नेव्ही भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  25 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

Indian Navy Recruitment 2025 Notification I इंडियन नेव्ही भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Indian Navy Recruitment 2025 Online Application I इंडियन नेव्ही भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment