LIC HFL Apprentice Bharti 2025 I LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती I 250 जागांसाठी LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये भरती I Best job opportunities 2025
LIC HFL Apprentice Bharti 2025 I LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती I 250 जागांसाठी LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये भरती I Best job opportunities 2025
250 जागांसाठी LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 28 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात अधिक माहिती
LIC HFL Apprentice Bharti 2025 I LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती I 250 जागांसाठी LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये भरती I Best job opportunities 2025
Table of Contents
LIC HFL Apprentice Recruitment 2025 vacancy I LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती रिक्त जागा
पदाचे नाव : अप्रेंटिस
रिक्त जागा : 250
LIC HFL Apprentice Bharti 2025 educational qualification I LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
१ जून २०२५ रोजी कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण केलेली असावी परंतु १ जून २०२१ पूर्वी नाही.
LIC HFL Apprentice Recruitment 2025 age limit I LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती वयोमर्यादा
वय ०१ जून २०२५ रोजी २० ते २५ वर्षे
*मागील कामाचा अनुभव उमेदवाराचा इतर कोणत्याही संस्थेसोबत चालू/समाप्त/पूर्ण अप्रेंटिसशिप करार नसावा.
LIC HFL Apprentice Bharti 2025 Apprenticeship Period I LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती अप्रेंटिसशिप कालावधी
12 महीने
LIC HFL Apprentice Bharti 2025 Monthly Stipend I LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती मासिक स्टायपेंड
12000 रुपये
Entrance Examination details I प्रवेश परीक्षा डिटेल्स :
प्रवेश परीक्षा बीएफएसआय सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे घेतली जाईल.
प्रवेश परीक्षा विषय : बेसिक बँकिंग, गुंतवणूक आणि विमा या विषयांवर १०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, तसेच Quantitative/रीजनिंग /डिजिटल/संगणक साक्षरता/इंग्रजी या विषयांवर विचारले जातील.
प्रवेश परीक्षा कालावधी : ६० मिनिटे
प्रवेश परीक्षा पॅटर्न : उमेदवारांना त्यांच्या घरून ऑनलाइन रिमोट प्रॉक्टर दिला जाईल परंतु पूर्णपणे प्रायवसी मध्ये त्यांच्या फ्रंट कॅमेरा असलेल्या स्मार्ट मोबाइल फोनचा वापर करून (म्हणून चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक असेल)
प्रवेश परीक्षा फी ,बीएफएसआय सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडियाला देय :
(१) सामान्य श्रेणी आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.९४४ (२) अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांसाठी रु.७०८ (३) अपंगत्व असलेल्या उमेदवारांसाठी रु.४७२
LIC HFL Apprentice Bharti 2025 Important dates I LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती महत्वाच्या तारखा
250 जागांसाठी LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 28 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
LIC HFL Apprentice Bharti 2025 Notification I LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
LIC HFL Apprentice Bharti 2025 Application I LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा