![]()
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२२ आहे.