RRB Technician Recruitment 2025 I 6180 जागांसाठी भरती I RRB टेकनिशियन भरती I Best job opportunities 2025
6180 जागांसाठी RRB टेकनिशियन भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी शॉर्ट नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 28 जुलै 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात अधिक माहिती …
RRB Technician Recruitment 2025 Salary I RRB टेकनिशियन भरती सॅलरी
क्रमांक
पदे
Paylevel as per 7 th CPC
Initial Pay
1
Technician Grade I Signal
5
29,200 रुपये
2
Technician Grade III
2
19,900 रुपये
RRB Technician Bharti 2025 Age limit I RRB टेकनिशियन भरती वयोमर्यादा
क्रमांक
पदे
1 जुलै 2025 रोजी वय
1
Technician Grade I Signal
18-33 वर्षे
2
Technician Grade III
18-30 वर्षे
*राखीव प्रवर्गासाठी (SC/ST/OBC-NCL/माजी सैनिक/PwBD) वयात सवलत भारत सरकारच्या नियमांनुसार लागू असेल.
RRB Technician Bharti 2025 Short Notification I RRB टेकनिशियन भरती शॉर्ट नोटिफिकेशन
6180 जागांसाठी RRB टेकनिशियन भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी शॉर्ट नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 28 जुलै 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
RRB Technician Recruitment 2025 Short Notification I RRB टेकनिशियन भरती शॉर्ट नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा