घरबसल्या पैसे कमविण्याचे टॉप 5 मार्ग

घरबसल्या पैसे कमविण्याचे टॉप 5 मार्ग

1.युट्युब चॅनल सूर करा

तुमच्याकडे असलेले नॉलेज युट्युब वर शेअर करून तुम्ही पैसे कमवू शकतात.

2.अफिलीएट मार्केटिंग करा.

दुसऱ्या कंपनीचे products ऑनलाईन विकून ते विकल्यानंतर आपल्याला 90% पर्यंत कमिशन मिळत असतात.आणि त्याद्वारे तुम्ही पैसे कमवू शकतात.

3.ई-बुक सेल करा.

Amazon kindle सारख्या अनेक प्लॅटफॉर्म वर ई-बुक सेल करून तुम्ही चांगली कमाई करू शकतात.

4.कोर्स सेल करा.

तुमच्याकडे असणाऱ्या कोणत्याही कलेची माहिती देऊन कोर्स तयार करून ऑनलाईन कोर्स विकू शकतात.

5.इन्स्टाग्राम पेज तयार करा.

इन्स्टाग्राम पेज तयार करून विविध विषयावरील पोस्ट टाकून पेज ग्रो झाल्यावर विविध ब्रान्ड्स कडून स्पॉन्सरशिप द्वारे पैसे कमवू शकतात.

पाचही मार्गाबद्दल पैसे कसे कमवायचे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा