WhatsApp चॅट प्रोसेस जॉब, वर्क फ्रॉम होम | Ditto work from home job

Ditto या कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिस अश्या दोघी लोकेशन साठी भरती निघाली आहे. विविध पदांसाठी हि भरती असेल तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही अप्लाय करू शकतात.

इंटरव्ह्यू प्रोसेस

तुमचा अर्ज सिलेक्ट झाल्यास तुम्हाला एक छोटा व्हिडिओ रेझ्युमे रेकॉर्ड करण्यासाठी ईमेलद्वारे एक लिंक येईल.

त्यामुळे तुमचा ईमेल इनबॉक्स चेक करत रहावा. आणि ही प्रोसेस गरजेची असल्याने ती रेकॉर्ड करा. तुम्ही व्हिडिओ पाठवल्यानंतर खालीलप्रमाणे इंटरव्ह्यू राउंड होतील. सर्व इंटरव्ह्यू एका आठवड्यातच पूर्ण करण्याचा प्रयत्न कंपनीकडून होतो.

एकूण ४ इंटरव्ह्यू राउंड

 1. HR Introductory Call
 2. Task 1
 3. Task 2
 4. Final Managerial Round

Insurance Advisor(WhatsApp)

 • नोकरीचे ठिकाण – कर्नाटक
 • नोकरीचा प्रकार – फुल टाईम

आवश्यक स्किल्स

 • उत्कृष्ट कम्युनिकेशन स्कील
 • अचूकता आणि तपशीलाकडे लक्ष
 • इंग्रजी मध्ये चांगले कौशल्य
 • कंप्युटरचे बेसिक नॉलेज असणे आवश्यक
 • प्रभावीपणे संवाद साधण्याची, सादर करण्याची आणि प्रभाव पाडण्याची क्षमता असणे आवश्यक

मिळणारे फायदे

 • नवीन सेल्स उपक्रमांमध्ये Lead करण्याची संधी
 • सर्वसमावेशक हेल्थ इन्शुरन्स
 • वेतन – CTC: 4-5 LPA

Insurance Advisor

 • नोकरीचे ठिकाण – वर्क फ्रॉम होम(रिमोट)

 • वेतन – CTC: 4.5LPA (फिक्स) + व तुमच्या कामानुसार इंसेन्टीव्ह

Ditto Referral – Insurance Advisor

Campus – Insurance Advisor

Customer Service Quality Executive – Campus

 • नोकरीचे ठिकाण – वर्क फ्रॉम होम(रिमोट)
 • नोकरीचा प्रकार – फुल टाईम

मिळणारे फायदे

 • वर्क फ्रॉम होम (रिमोट वर्क)
 • तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वसमावेशक हेल्थ इन्शुरन्स
 • वेतन – CTC: 4-5 LPA

Leave a Comment