भारतीय नौदल भरती 2021 | MARATHI JOB UPDATES 2021
भारतीय नौदल भरती 2021| NAVY मध्ये २५०० पदांची मोठ्या प्रमाणात भरती | ICONIK MARATHI UPDATES
पात्रताधारक असणाऱ्या केवळ अविवाहित उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
नाविक, NAVY पदांच्या एकूण २५०० जागा
भारतीय नौदल भरती 2021 Details-
महत्त्वाची महिती –
फॉर्म भरण्याची तारीख – 26-04-2021
शेवटची तारीख – 30-04-2021
जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 (दोन्ही तारखांसहित) दरम्यान झाला पाहिजे.
शैक्षणिक पात्रता –
सेलर (AA) – 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
सेलर (SSR) – 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात PDF पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक २६ ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्वाचे,
COIVD असलेल्यांना वगळण्यात येऊ शकते महणुन
लेखी परीक्षा करिता 10000 उमेदवारांना बोलावण्यात येईल.
उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग-
पात्रता परीक्षेच्या टक्केवारीच्या आधारे (१० + २) लेखी परीक्षा व पीएफटी घेण्यात येईल.
कट ऑफ मार्क्स राज्यात वेगवेगळे असू शकतात
राज्यनिहाय पद्धतीने.
ऑनलाइन वर्क फ्रॉम होम जॉब्स
परीक्षेचे स्वरूप –
लेखी चाचणी होईल
परीक्षेचा कालावधी एक तास असेल.
फिजिकल फिटनेस टेस्ट सुद्धा होईल (पीएफटी).
परीक्षा कोणत्या भाषेत होईल खालील दिलेल्या लिंक वर बघावे ..
www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर उपलब्ध आहे.
परीक्षेचा कालावधी एक तास असेल.