या ब्लॉग मध्ये तुम्हला मराठी टायपिंग / मराठी ट्रान्सक्रिप्शन जॉब बद्दल माहिती मिळेल. ४ वेग वेगळ्या पोस्ट आहे त्यात एकूण १५० जागा आहेत . तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. हे जॉब पार्ट टाईम असून तुम्ही घरबसल्या करू शकतात . म्हणजे work from Home
तुम्हला transcription जॉब बदल माहिती नसेल तर सांगतो transcription म्हणजे नक्कल करणे किंवा नक्कल केलेला उतारा. या जॉब मध्ये तुम्हला मराठी ऐकून ते लिहायचं आहे असं काम आहे . पगार तुम्हला प्रोजेक्ट नुसार भेटेल .
जॉब डिटेल्स खालील प्रमाणे
1] Marathi Transcriptionist Work From Home Internship
1. Produce high-quality written transcripts from Marathi audio. 2. Engage in regular feedback sessions to enhance transcription skills. 3. Utilize relevant tools to streamline the transcription process.
Number of openings- 40
Start Date-Immediately
Duration- 4 Months
Stipend- ₹ 8,000-20,000 /month
APPLY BY -20 Nov’ 24
Who can apply
Only those candidates can apply who:
1. are available for the work from home job/internship
2. can start the work from home job/internship between 21st Oct’24 and 25th Nov’24