ठिकाण : मुंबई (पवई), पुणे (हिंजवडी फेज 2, हिंजवडी फेज 1)
जॉब डिस्क्रिप्शन –
तुमचा बायोडाटा शेअर करा – 9740392834
वैशिष्ट्ये:
अंडरग्रेजुएट/पदवीधर अर्ज करू शकतात (एमबीए/सिव्हिल/मेकॅनिकल नाही)
उमेदवारांकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे.
यूएस प्रोसेस – रोटेशनल शिफ्ट्स 5 दिवस WFO, आठवड्यातून रोटेशनली 2 दिवस सुट्टी
कार्यालयाचे ठिकाण – पुणे (हिंजवडी फेज २)
फायदे :
वन वे कॅब सुविधा
पुणे (हिंजवडी फेज 2 पासून 28 किमी आत)
मुंबई (पवई ते – ठाणे/मीरा रोड/बेलापूर
Customer Support Associate – Wipro | कस्टमर सर्विस असोसिएट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदाकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
2. Customer Support Associate | कस्टमर सपोर्ट असोसिएट Wipro jobs –
अनुभव : 0 – 2 वर्षे
रिक्त पदे : 20
सॅलरी : ₹ 1.75-4 लाख P.A
ठिकाण : पुणे (हिंजवडी फेज २)
आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल –
चांगले लेखी आणि तोंडी संभाषण कौशल्य. इंग्रजी भाषेचा फ्लूएंट आणि न्यूट्रल एक्सेंट. तोंडी आणि लेखी दोन्ही पद्धतीने समजावून घेऊन रिस्पॉन्स देण्यासाठी क्षमता असणे आवश्यक.
कस्टमरला योग्य त्या शब्दांमध्ये ई-मेल पाठवण्यासाठी सक्षम असणे आवश्यक, इंग्रजी भाषेमध्ये उत्कृष्ट असणे आवश्यक आहे.
चांगले टेलिफोन कौशल्य आवश्यक संभाषणामध्ये व्यवस्थितरित्या ऐकण्यास आणि लक्ष देऊन पेशंटली ऐकण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
चांगले कस्टमर केअर कौशल्य असणे आवश्यक आहे.
वैशिष्ट्ये-
5 दिवस काम आणि कोणतीही 2 दिवस सुट्टी.
24*7 शिफ्टमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असावे. वाहतूक हद्दीत असावे.
नोकरीचे ठिकाण: पुणे
Customer Support Associate | कस्टमर सपोर्ट असोसिएट या पदासाठी अर्ज करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.