Yantra India Limited Bharti I 3883 जागांसाठी यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये भरती I Yantra India Limited YIL Recruitment 2024 I Best job opportunities 2024
यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 21 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती …
Yantra India Limited Bharti I 3883 जागांसाठी यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये भरती I Yantra India Limited YIL Recruitment 2024 I Best job opportunities 2024
अर्जाच्या अंतिम तारखेनुसार, शिकाऊ कायदा, 1961 च्या कलम 3(अ) नुसार, त्यातील सुधारणा आणि कलम क्रमांक 3 नुसार, हझार्डस उद्योगांशी संबंधित नियुक्त व्यवसायांसाठी शिकाऊ उमेदवाराचे किमान वय 14 वर्षे आणि 18 वर्षे आहे. MSDE 5/01/2022-AP दिनांक 25-08-2023 रोजी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने जारी केलेली राष्ट्रीय शिकाऊ प्रमोशन योजना 2 (NAPS-2), सर्व श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादा 35 वर्षे असेल.
UR आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज फी – रु. 200/- अधिक GST.
SC/ST/महिला/PWD/इतर (ट्रान्सजेंडर) साठी अर्ज फी – रु. 100/- अधिक जीएसटी.
यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 21 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.