NSC Bharti I 188 जागांसाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती I National Seeds Corporation Limited India Seeds I NSC Recruitment 2024 I Best job opportunities 2024
NSC Bharti I 188 जागांसाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती I National Seeds Corporation Limited India Seeds I NSC Recruitment 2024 I Best job opportunities 2024
राष्ट्रीय बियाणे महामंडळामध्ये 188 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आणि पात्र उमेदवार 30 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
NSC Bharti I 188 जागांसाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती I National Seeds Corporation Limited India Seeds I NSC Recruitment 2024 I Best job opportunities 2024
NSC Recruitment Vacancy I राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती रिक्त जागा :
पद क्र.
पदाचे नाव
रिक्त जागा
1
डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance)
1
2
असिस्टंट मॅनेजर (Vigilance)
1
3
मॅनेजमेंट ट्रेनी (HR)
2
4
मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control)
2
5
मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.)
1
6
सिनियर ट्रेनी (Vigilance)
2
7
ट्रेनी (Agriculture)
49
8
ट्रेनी (Quality Control)
11
9
ट्रेनी (Marketing)
33
10
ट्रेनी (Human Resources)
16
11
ट्रेनी (Stenographer)
15
12
ट्रेनी (Accounts)
8
13
ट्रेनी (Agriculture Stores)
19
14
ट्रेनी (Engineering Stores)
7
15
ट्रेनी (Technician)
21
एकूण
188
NSC Bharti Educational qualification I राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती शैक्षणिक पात्रता :
पद क्र.
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
1
डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance)
MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB 60% गुणांसहगुणांसहित 10 वर्षे अनुभव आवश्यक
2
असिस्टंट मॅनेजर (Vigilance)
MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB 60% गुणांसहित 2 वर्षे अनुभव आवश्यक
3
मॅनेजमेंट ट्रेनी (HR)
PG पदवी /डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HRM) 60% गुणांसहित
MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (ndustrial Relations / Personnel Management / Labour Welfare)/MSW/MA (Public administration) / LLB 55% गुणांसहीत
7
ट्रेनी (Agriculture)
B.Sc. (Agri.) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) 60% गुणांसहित
8
ट्रेनी (Quality Control)
B.Sc. (Agri.) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) 60% गुणांसहित
9
ट्रेनी (Marketing)
B.Sc. (Agri.) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) 60% गुणांसहित
10
ट्रेनी (Human Resources)
पदवीधर संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
11
ट्रेनी (Stenographer)
12वी उत्तीर्ण आणि 60% गुणांसह ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा 60% गुणांसह पदवीधर आणि स्टेनोग्राफी कोर्स MS ऑफिस इंग्रजी शार्ट हँड 80 श.प्र.मि. संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
12
ट्रेनी (Accounts)
B.Com 60% गुणांसहित संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
13
ट्रेनी (Agriculture Stores)
B.Sc. (Agri.) 60% गुणांसहित संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
NSC Bharti Application fee I राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती अर्ज फी :
General/OBC/ExSM: 500/- रुपये + जीएसटी
SC/ST/PWD: फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024
NSC Bharti Stipend I राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती स्टायपेंड :
NSC Recruitment Notification I राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती नोटीफिकेशन :
राष्ट्रीय बियाणे महामंडळामध्ये 188 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आणि पात्र उमेदवार 30 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
NSC Bharti Notification I राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती नोटीफिकेशन वाचण्यासाठी :येथे क्लिक करा.