BMC City Engineer Bharti I 690 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती I Brihanmumbai Municipal Corporation City Engineer Recruitment 2024 I Best job opportunities 2024

BMC City Engineer Bharti I 690 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती I Brihanmumbai Municipal Corporation City Engineer Recruitment 2024 I Best job opportunities 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 690 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 16 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

BMC City Engineer Bharti I 690 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती I Brihanmumbai Municipal Corporation City Engineer Recruitment 2024 I Best job opportunities 2024

BMC City Engineer Bharti

BMC City Engineer Bharti Vacancy I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130
3दुय्यम अभियंता (स्थापत्य)233
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)77
एकूण 690

BMC City Engineer Recruitment educational qualification I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता :

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)एसएससी उत्तीर्ण व स्थापत्य किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग 3 वर्षाची पदविका.
उमेदवार मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतूल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,
एमएससीआयटी/जीईसीटी किंवा समतुल्य.
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)एसएससी उत्तीर्ण व यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग 3 वर्षाची पदविका
उमेदवार मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतूल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,
एमएससीआयटी/ जीईसीटी किंवा समतुल्य.
3दुय्यम अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समतुल्य 
एमएससीआयटी किंवा समतुल्य.
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इंजिनिअरिंग पदवी   
एमएससीआयटी/ जीईसीटी किंवा समतुल्य

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

BMC City Engineer Bharti age limit I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती वयोमर्यादा :

अराखीव ( खुला ) प्रवर्गातील उमेदवारांकरिता : किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे

मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता : किमान 18 वर्षे ते कमाल 43 वर्षे

BMC City Engineer Bharti application fee I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज फी :

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता : 1000/- रुपये (वस्तु व सेवा करांसह )

मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता: 900/- रुपये (वस्तु व सेवा करांसह )

BMC City Engineer Bharti Important dates I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती महत्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2024

BMC City Engineer Bharti Notification I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती नोटिफिकेशन :

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 690 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 16 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

BMC City Engineer Bharti Notification I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment