South Eastern Railway Bharti I 1785 जागांसाठी दक्षिण पूर्व रेल्वेत भरती I South Eastern Railway Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024
South Eastern Railway Bharti I 1785 जागांसाठी दक्षिण पूर्व रेल्वेत भरती I South Eastern Railway Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024
दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आणि पात्र उमेदवार 27 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
South Eastern Railway Bharti I 1785 जागांसाठी दक्षिण पूर्व रेल्वेत भरती I South Eastern Railway Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024
South Eastern Railway Bharti Important dates I दक्षिण पूर्व रेल्वे भरती महत्वाच्या तारखा
नोटिफिकेशन झाल्याची तारीख : 28 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2024
South Eastern Railway Bharti Notification I दक्षिण पूर्व रेल्वे भरती नोटिफिकेशन
दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आणि पात्र उमेदवार 27 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
South Eastern Railway Bharti Notification I दक्षिण पूर्व रेल्वे भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.