UPSC CDS Bharti I संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती 2025 I UPSC CDS Recruitment I Best job opportunities 2024
457 जागांसाठी संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
UPSC CDS Bharti I संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती 2025 I UPSC CDS Recruitment I Best job opportunities 2024
जन्म 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2007 या दरम्यान असावा.
5
ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-37th एसएससी वुमण (Non-Technical) Course [Officers Training Academy (Women) Chennai, -37th SSC Women (Non-Technical) Course]
जन्म 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2007 या दरम्यान असावा.
UPSC CDS Bharti application fee I संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती अर्ज फी
महिला/एससी/एसटी उमेदवार वगळता ह्यांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. इतर उमेदवारांना 200/- रुपये शुल्क भरावे लागेल.
UPSC CDS Bharti Notification I संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती नोटिफिकेशन
457 जागांसाठी संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
UPSC CDS Bharti Notification I संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.