Omron Healthcare Scholarship 2024-25 | 20 हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | अम्रोन हेल्थकेअर स्कॉलरशिप 2024-25 | Best Scholarships 2025 

Omron Healthcare Scholarship 2024-25 | वीस हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | अम्रोन हेल्थकेअर स्कॉलरशिप 2024-25 | Best Scholarships 2025 

   काही विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण करता येत नाही परंतु विविध स्कॉलरशिप असतात की ज्या अंतर्गत शिक्षण पूर्ण करता येऊ शकते. आपल्या वेबसाईटवर विविध स्कॉलरशिप बद्दलची माहिती उपलब्ध आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अम्रोन हेल्थकेअर स्कॉलरशिप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत…

Omron Healthcare Scholarship 2024-25 | वीस हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | अम्रोन हेल्थकेअर स्कॉलरशिप 2024-25 | Best Scholarships 2025 

Omron Healthcare Scholarship 2024-25 | अम्रोन हेल्थकेअर स्कॉलरशिप 2024-25 –

  • या स्कॉलरशिप चा फायदा नववी ते बारावी इयत्तेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनींना होणार आहे. 
  • भारतभरामधील पात्र विद्यार्थिनींना एक रकमी 20000 रुपये स्कॉलरशिप म्हणून या स्कॉलरशिप अंतर्गत दिले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

पात्रता I Omron Healthcare Scholarship Eligibility :

– आपल्या देशामधील नववी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या कोणत्याही शाळेमधील मुली अर्ज करण्यासाठी पात्र असतील. 

– फक्त त्याच विद्यार्थिनी अर्ज करू शकतात ज्यांना मागील शैक्षणिक वर्षांमध्ये किमान 75 टक्के गुण मिळालेले आहेत.

– अर्जदारांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी असावे.

 – OMRON Healthcare India Private Limited आणि Buddy4Study च्या कर्मचाऱ्यांची मुले या स्कॉलरशिप साठी पात्र नाहीत.

 टीप: एकल-पालक मुले, अनाथ किंवा PwD विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप साठी प्राधान्य दिले जाईल.

फायदे : 

20 हजार रुपयांची एक रकमी शिष्यवृत्ती मिळेल. 

टीप: शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये ट्यूशन फी, वसतिगृह फी, मेस फी, प्रवास खर्च, पुस्तके, स्टेशनरी, उपकरणे/डेटा, वैद्यकीय विमा इत्यादींचा समावेश आहे.

कागदपत्रे :

– पासपोर्ट साईज फोटो 

– आधार कार्ड (दोन्ही बाजू) 

– मागील शैक्षणिक वर्षाची गुणपत्रिका 

– शाळा फी पावती (सत्र 2024-25) 

– विद्यार्थी ओळखपत्र (आयडी कार्ड/ बोनाफाईड प्रमाणपत्र/ शाळेचे पत्र) 

– कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A/सरकारी प्राधिकरणाकडून मिळकत प्रमाणपत्र/पगार स्लिप्स इ.) 

– बँक पासबुक/ रद्द केलेला चेक 

– ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र/घटस्फोट डिक्री/कोणतेही प्रतिज्ञापत्र, अपंगत्व प्रमाणपत्र इ. (लागू असल्यास)

अर्ज कसा करावा –

  • या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याकरिता पुढे वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा. 
  • त्यानंतर बडी फोर स्टडी या वेबसाईटसाठीचा लॉगिन वापरून लॉगिन करा जर रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि नंतर लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर start application या बटनावर क्लिक करा आणि नंतर अम्रोन स्कॉलरशिप पेजवर रिडायरेक्ट केले जाईल त्या ठिकाणावरून फॉर्म भरू शकता.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment