South Central Railway Bharti 2025 I दक्षिण मध्य रेल्वे भरती I 4232 जागांसाठी दक्षिण मध्य रेल्वेमध्ये भरती I South Central Railway Recruitment 2025 I Best job opportunities 2025

South Central Railway Bharti 2025 I 4232 जागांसाठी दक्षिण मध्य रेल्वेमध्ये भरती I South Central Railway Recruitment 2025 I Best job opportunities 2025

4232 जागांसाठी दक्षिण मध्य रेल्वेमध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 27 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Table of Contents

South Central Railway Bharti 2025 I दक्षिण मध्य रेल्वे भरती I 4232 जागांसाठी दक्षिण मध्य रेल्वेमध्ये भरती I South Central Railway Recruitment 2025 I Best job opportunities 2025

Table of Contents

South Central Railway Bharti

South Central Railway Recruitment 2025 vacancy I दक्षिण मध्य रेल्वे भरती रिक्त जागा

क्रमांक ट्रेड रिक्त जागा
1AC मॅकेनिक143
2एयर-कंडीशनिंग42
3कारपेंटर32
4डिझेल मेकॅनिक142
5इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक85
6इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स10
7इलेक्ट्रिशियन1053
8इलेक्ट्रिकल (S&T) (Electrician)10
9पॉवर मेंटेनन्स (Electrician)34
10ट्रेन लाइटिंग (Electrician)34
11फिटर1742
12MMV08
13मशिनिस्ट100
14MMTM10
15पेंटर74
16वेल्डर713
एकूण 4232

South Central Railway Recruitment 2025 educational qualification I दक्षिण मध्य रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण केलेली असावी आणि NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थांकडून संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

South Central Railway Bharti 2025 age limit I दक्षिण मध्य रेल्वे भरती वयोमर्यादा

ऑनलाइन अर्ज प्राप्त करण्याच्या कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच 28.12.2024 उमेदवारांनी वयाची 15 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि 24 वर्षे पूर्ण केलेली नसावी.

SC/ST/OBC-NCL- उच्च वयोमर्यादा SC/ST अर्जदारांच्या बाबतीत 5 वर्षे आणि OBC-NCL अर्जदारांच्या बाबतीत 3 वर्षे शिथिल आहे.

बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (PwBD): उच्च वयोमर्यादा 10 वर्षांनी शिथिल आहे.

माजी सैनिक: माजी सैनिकांच्या बाबतीत वरचे वय 10 वर्षांनी शिथिल आहे.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

South Central Railway Bharti 2025 application fee I दक्षिण मध्य रेल्वे भरती फी

अर्ज फी – 100/- रुपये.

SC/ST उमेदवार/सर्व समुदायातील महिला उमेदवार/PwBD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

South Central Railway Bharti 2025 notification I दक्षिण मध्य रेल्वे भरती नोटिफिकेशन

4232 जागांसाठी दक्षिण मध्य रेल्वेमध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 27 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.

South Central Railway Bharti 2025 notification I दक्षिण मध्य रेल्वे भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

दक्षिण मध्य रेल्वे अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

South Central Railway Bharti अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment