UPSC CAPF Bharti 2025 I केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती 2025 I 357 जागांसाठी भरती I Central Armed Police Forces – CAPF AC Recruitment 2025 I Best job opportunities 2025

UPSC CAPF Bharti 2025 I केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती 2025 I Central Armed Police Forces – CAPF AC Recruitment 2025 I Best job opportunities 2025

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती होत असून 357 जागांसाठी भरती होत आहे तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 25 मार्च 2025  या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Table of Contents

UPSC CAPF Bharti 2025 I केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती 2025 I Central Armed Police Forces – CAPF AC Recruitment 2025 I Best job opportunities 2025

Table of Contents

UPSC CAPF Bharti 2025

UPSC CAPF Bharti 2025 Vacancy I केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती रिक्त जागा

पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC)

एकूण जागा : 357

क्रमांक फोर्सरिक्त जागा
1BSF24
2CRPF204
3CISF92
4ITBP04
5SSB33
 एकूण 357

UPSC CAPF Recruitment 2025 Educational qualification I केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती शैक्षणिक पात्रता

  • भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेत बॅचलर पदवी.
  • शारीरिक पात्रता
डिटेल्स पुरुष महिला
ऊंची 165 CM157 CM
छाती 81-86 CMNA
100 Meters Race16 Second18 Second
800 Meters Race3 Min 45 Second4 Min 45 Second
Long Jump3.5 Meter3 Meter
Shot Put 7.26 Kg4.5 MeterNA

UPSC CAPF Recruitment 2025 Age limit I केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती वयोमर्यादा

01/08/2025 रोजी 20-25 वर्षे,

SC/ST: 05 वर्षे सूट,

OBC: 03 वर्षे सूट.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मार्च 2025

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

UPSC CAPF Bharti 2025 Application fee I केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती अर्ज फी

जनरल /ओबीसी : 200/- रुपये    

SC/ST/महिला: फी नाही.

UPSC CAPF Recruitment 2025 Notification I केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती नोटिफिकेशन

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती होत असून 357 जागांसाठी भरती होत आहे तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 25 मार्च 2025  या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

UPSC CAPF Bharti 2025 Notification I केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

UPSC CAPF Recruitment 2025 Apply I केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment