Smallcase I What is small case ? How to invest in small case | स्मॉल केस म्हणजे काय , स्मॉल केस मध्ये गुंतवणूक कशी करावी | Best investment options 2025

Smallcase I What is small case ? How to invest in small case | स्मॉल केस म्हणजे काय , स्मॉल केस मध्ये गुंतवणूक कशी करावी | Best investment options 2025

    आजच्या ब्लॉगमध्ये स्मॉल केस म्हणजे काय आणि स्मॉल केस मध्ये गुंतवणूक कशी करावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हल्ली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध सोपे आणि सुव्यवस्थित असे मार्ग उपलब्ध झाली आहेत. यामध्ये एक नवीन आणि आकर्षक असा पर्याय उपलब्ध झाला आहे तो म्हणजे स्मॉल केस. जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती…

What is small case ? How to invest in small case | स्मॉल केस म्हणजे काय , स्मॉल केस मध्ये गुंतवणूक कशी करावी | Best investment options 2025

Smallcase

Smallcase म्हणजे काय ? 

  • स्मॉलकेस ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म सर्विस आहे जी थीमवर आधारित शेअरच्या टॉप पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते. 
  • शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्मॉल केस एक नवीन दृष्टिकोन देते जे गुंतवणूकदारांना सोयीस्कर पद्धतीने गुंतवणूक उपाय उपलब्ध करते. 
  • सहजतेने गुंतवणूक करू इच्छित असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी स्मॉल केस चांगला पर्याय ठरू शकते.
  • स्टॉक किंवा ईटीएफची एक बास्केट किंवा पोर्टफोलिओ म्हणजे स्मॉल केस असून जी उद्दिष्ट, थीम, कल्पना दर्शवते.
  • सोप्या भाषेत सांगायचं झाले तर , Smallcase म्हणजे विशिष्ट थीमवर आधारित काही स्टॉक्सचे एक गट (portfolio). जसे की:

– IT सेक्टर Smallcase

– फार्मा सेक्टर स्मॉल केस 

– Electric Vehicles Smallcase

– ग्रीन एनर्जी स्मॉल केस

स्मॉल केसेस कोण बनवते ?

  • स्मॉल केस हे स्मॉल केस मॅनेजर म्हणजेच SEBI नोंदणीकृत गुंतवणूक व्यावसायिक मार्फत तयार आणि मॅनेज केले जातात.
  • स्मॉल केस मॅनेजरला शक्यतो शेअर मार्केटचा चांगला अनुभव असतो. 
  • स्मॉल केस मॅनेजर वेळोवेळी रीबॅलन्स अपडेट्स देतात. 

Smallcase चे फायदे:

1. थीम आधारित गुंतवणूक: एखाद्या विषयावर विश्वास असल्यास त्या संकल्पनेशी संबंधित स्टॉक्समध्ये गुंतवणूक.

2. व्यवस्थित पोर्टफोलिओ: एकाच क्लिकमध्ये अनेक स्टॉक्समध्ये गुंतवणूक. स्मॉल केसेस हे प्री बिल्ड पोर्टफोलिओस डिझाईन असतात जे इन्वेस्टर ला गुंतवणूक करण्यामध्ये मदत करतात.

3. हाय लिक्विडिटी : स्मॉल केसेस इन्वेस्टरला हाय लिक्विडिटी ऑफर करते ज्यामुळे होल्डिंग बाय आणि सेल करणे यामध्ये इन्वेस्टरला मदत होते.

4. ट्रान्सपरन्सी: कोणते स्टॉक्स आहेत, तसेच गुंतवणूकदारांना स्टॉक बद्दल सर्व माहिती मिळते. 

5. ट्रॅकिंग: पोर्टफोलिओचा परतावा सहज ट्रॅक करता येतो.

6. डायव्हर्सिफिकेशन : स्मॉल केसेस इन्वेस्टरला विविध स्टॉक्स आणि सेक्टर यांच्या रेंजेस ऑफर करून डायव्हर्सिफिकेशनचा फायदा देते.

Smallcase मध्ये गुंतवणूक कशी करावी ?

1. Demat अकाउंट असणे आवश्यक आहे: Zerodha, Upstox यांसारख्या ब्रोकर्सचे अकाउंट असावे.

2. Smallcase वेबसाईट किंवा App ओपन करा.

3. तुमचा Broker लॉगिन वापरून साइन इन करा.

4. थीमनुसार Smallcases बघू शकता आणि निवडू शकता.

5. पोर्टफोलिओ चेक करा,कोणते शेअर्स आहेत, त्या बद्दल माहिती.

6. Invest Now वर क्लिक करून गुंतवणूक करू शकता.

7. तुम्हाला किती अमाऊंट इन्वेस्ट करायची आहे ते स्पेशल करून गुंतवणूक कन्फर्म करू शकता.

नवीन शिकणाऱ्या लोकांसाठी किंवा ज्या गुंतवणूकदारांना विशिष्ट सेक्टरवर विश्वास आहे त्यांच्यासाठी स्मॉल केस चांगली सुरुवात असू शकते.

गुंतवणूक करताना रिस्क कॅपॅसिटी आणि गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घेणं आवश्यक आहे.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी:


नो लॉक-इन पीरियड :
आपण कधीही आपला स्मॉलकेस विकू शकतो किंवा बाहेर पडू शकतो.

सबस्क्रिप्शन फी:
काही स्मॉलकेसमध्ये सबस्क्रिप्शन फी असण्याची शक्यता असते जी स्मॉलकेस मॅनेजरद्वारे निश्चित केलेली असते.

ट्रानजॅकशन फी :
आपण स्मॉलकेस खरेदी करतो किंवा विकतो त्या वेळी आपल्या ब्रोकरवर अवलंबून ट्रानजॅकशन फी असू शकते.

डायरेक्ट ओनरशीप :
स्मॉलकेससह पोर्टफोलिओमधील स्टॉक/ईटीएफचे थेट ओनरशीप असते.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment