IGR Maharashtra Bharti 2025 I नोंदणी व मुद्रांक विभाग भरती I 284 जागांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या भरती I Department of Registration and Stamps Government of Maharashtra Recruitment 2025 I best job opportunities 2025
284 जागांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात अधिक माहिती ..

