SIP Mutual Fund 8-4-3 formula | एसआयपी म्युच्युअल फंडचा 8-4-3 फॉर्मुला | SIP | Best investment knowledge 

SIP Mutual Fund 8-4-3 formula | एसआयपी म्युच्युअल फंडचा 8-4-3 फॉर्मुला | SIP | Best investment knowledge 

   आजच्या ब्लॉगमध्ये आपण यासाठी मध्ये 8-4-3 हा फॉर्मुला ( SIP Mutual Fund 8-4-3 formula ) कशाप्रकारे काम करतो आणि हा फॉर्म्युला कशाप्रकारे हिट ठरू शकतोस याबद्दल माहिती मिळवणार आहोत. 

SIP Mutual Fund 8-4-3 formula | एसआयपी म्युच्युअल फंडचा 8-4-3 फॉर्मुला | SIP | Best investment knowledge 

SIP Mutual Fund 8-4-3 formula

कुठल्याही गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यानंतर त्यासाठी संयम हा खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्या मार्फत योग्य पर्याय निवडला जाणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. एस आय पी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये आपण दरमहा ठराविक रक्कम गुंतवू शकतो. 

एस आय पी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर ठराविक लोक काही वेळेसाठी वाट बघतात परंतु काही लोक कमी वेळेमध्ये जास्त रिटर्न्स अपेक्षा करतात तसे न करता संयम ठेवणे सुद्धा महत्त्वाचे आहे. 

एसआयपी मध्ये 8-4-3 हा फॉर्मुला कसा वाटतो याबद्दल माहिती बघूयात…

8-4-3 फॉर्मुला SIP Mutual Fund 8-4-3 formula :

हा फॉर्मुला कंपाउंडिंग आधारित असल्यामुळे जितक्या जास्त वेळेसाठी आपण गुंतवणूक करू तितका फायदा आपल्याला जास्त मिळू शकतो. 

आठ वर्षांसाठी , मॉडरेट रिटर्न्स 

त्यानंतर चार वर्षांसाठी म्हणजेच बारा वर्षांनंतर रिटर्न्स दुप्पट होऊ शकतात. 

आणि त्यानंतर तीन वर्षानंतर म्हणजेच एकूण पंधरा वर्षानंतर कंपाऊंडिंग मुळे चांगले रिटर्न्स मिळू शकतात. 

उदाहरणार्थ, 

गुंतवणूक : 25,000 रुपये

रिटर्न्स ,12%

आठ वर्षानंतर मिळणारी रक्कम : 39.25 लाख रुपये 

त्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच एकूण बारा वर्षांनी मिळणारी रक्कम : 77.02 लाख रुपये 

त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच एकूण पंधरा वर्षांनी मिळणारी रक्कम : 1.08 करोड रुपये 

शेअर मार्केटमध्ये उतार चढाव चालूच असतात परंतु इकॉनॉमिक टाइम्सच्या पंधरा वर्षाच्या डेटानुसार हा फॉर्म्युला बऱ्यापैकी ही ठरलेला आहे. 

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

समजा पंधरा वर्षांपूर्वी २५००० रुपये sip सुरू केलेली असल्यास ,

आठ वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक : 24 लाख रुपये 

जर ही रक्कम 

Nifty 500 मध्ये गुंतवले असते तर 43.01 लाख रुपये झाले असते. 

NSE Midcap 150 मध्ये गुंतवले असते तर 55.08 लाख रुपये झाले असते. 

NSE smallcap मध्ये गुंतवले असते तर 54  लाख रुपये झाले असते. 

12 (8+ 4) वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक : 36 लाख रुपये 

जर ही रक्कम 

Nifty 500 मध्ये गुंतवले असते तर 84.70 लाख रुपये झाले असते. 

NSE Midcap 150 मध्ये गुंतवले असते तर 1.1 करोड रुपये झाले असते. 

NSE smallcap मध्ये गुंतवले असते तर 93.8  लाख रुपये झाले असते. 

15 (12+3) वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक : 45 लाख रुपये 

जर ही रक्कम 

Nifty 500 मध्ये गुंतवले असते तर 1.2 करोड रुपये झाले असते. 

NSE Midcap 150 मध्ये गुंतवले असते तर 2.2 करोड रुपये झाले असते. 

NSE smallcap मध्ये गुंतवले असते तर 1.8 करोड झाले असते. 

*टीप : आर्थिक गुंतवणुकीबद्दल कुठलाही सल्ला या ठिकाणी दिलेला नाही, कुठल्याही पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊ शकता, सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घेऊ शकता.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment