IBPS RRB Bharti 2025 | Officers (Scale-I, II & III) आणि Office Assistant (Multipurpose) | कोणत्याही शाखेतील पदवीधर
IBPS RRB Bharti 2025 BPS RRB भर्ती 2025 – Officers (Scale-I, II & III) आणि Office Assistant (Multipurpose) सविस्तर माहिती
IBPS RRB Bharti 2025 महत्वाच्या तारखा
अंतिम निकाल / नियुक्ती (Provisional Allotment): फेब्रुवारी – मार्च 2026
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 1 सप्टेंबर 2025
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 सप्टेंबर 2025
प्राथमिक परीक्षा (Prelims): नोव्हेंबर – डिसेंबर 2025
मुख्य परीक्षा (Mains) / Single Exam: डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026
Officer पदांसाठी मुलाखत: जानेवारी – फेब्रुवारी 2026
IBPS RRB Bharti 2025 एकूण पदसंख्या
एकूण पदे: सुमारे 13,217
Office Assistant (Multipurpose): सुमारे 7,972
Officer Scale-I: सुमारे 3,907
Officer Scale-II आणि III: सुमारे 1,338
IBPS RRB Bharti 2025 पात्रता (Eligibility)
1. Office Assistant (Multipurpose)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयोमर्यादा: 18 ते 28 वर्षे
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.
2. Officer Scale-I (Assistant Manager)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, कृषी, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र इ. विषयांमध्ये प्राधान्य
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
3. Officer Scale-II
General Banking Officer: पदवी (किमान 50% गुण) + संबंधित अनुभव
Specialist Officer: IT, CA, Law, MBA (Finance/Marketing) इत्यादी विशेष पात्रता
वयोमर्यादा: 21 ते 32 वर्षे
4. Officer Scale-III (Senior Manager)
शैक्षणिक पात्रता: पदवीधर + किमान 5 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा: 21 ते 40 वर्षे
आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमांनुसार वय सवलत लागू होईल.
अर्ज फी (Application Fee)
SC / ST / PwBD / Ex-Servicemen: ₹175/-
इतर सर्व उमेदवार: ₹850/-
IBPS RRB Bharti 2025 Study Material Books
39 IBPS RRB Officer Scale 1 & Office Assistant Prelim & Main Previous Year-wise Solved Papers
Combo (set of 4 Books) 125 Topic-wise Reasoning/ Quantitative Aptitude/ English/ General Awareness Solved Papers for IBPS/ SBI/ RRB/ RBI Bank Clerk/ PO Prelim & Main Exams (2010 – 25)
24 Year-wise IBPS Clerk Preliminary & Main Exams Previous Year Solved Papers
Comprehensive Guide to IBPS Bank PO/ MT Preliminary & Main Exams with Chapter-wise PYQs
IBPS RRB Bharti 2025 निवड प्रक्रिया
Office Assistant (Multipurpose)
Prelims – 80 प्रश्न, 80 गुण, वेळ 45 मिनिटे
Mains – 200 प्रश्न, 200 गुण, वेळ 2 तास
अंतिम निवड फक्त Mains च्या गुणांवर होईल (Interview नाही)
Officer Scale-I
Prelims – 80 प्रश्न, 80 गुण, 45 मिनिटे
Mains – 200 प्रश्न, 200 गुण, 2 तास
Interview – 100 गुण
अंतिम निकाल = Mains + Interview
Officer Scale-II आणि III
एकच Online Exam (Single Exam)
Officer Scale-II (General Banking): 200 प्रश्न, 200 गुण, 2 तास
Officer Scale-II (Specialist): 240 प्रश्न, वेळ वेगळी
Officer Scale-III: 200 प्रश्न, 200 गुण, 2 तास
नंतर Interview – 100 गुण
अंतिम निकाल = CBT + Interview
IBPS RRB Bharti 2025 अर्ज प्रक्रिया (How to Apply)
अधिकृत वेबसाईटला भेट द्या: www.ibps.in
CRP-RRBs-XIV लिंकवर क्लिक करा.
“New Registration” करून नोंदणी क्रमांक व पासवर्ड मिळवा.
वैयक्तिक, शैक्षणिक माहिती भरा.
फोटो, स्वाक्षरी, हस्तलिखित घोषणा इत्यादी आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.
State/UT ची पसंती निवडा.
अर्ज फी ऑनलाइन भरा (डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंग).
अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा.
निष्कर्ष
IBPS RRB 2025 ही ग्रामीण बँकांमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, परीक्षा पद्धती आणि मुलाखतीचे टप्पे वेगवेगळे असले तरी सर्वांची भरती प्रक्रिया पारदर्शक आणि संगणकीय पद्धतीने होणार आहे. वेळेत अर्ज करणे आणि योग्य तयारी करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
Mira Bhayandar Municipal Corporation Bharti | मिरा-भाईंदर महानगरपालिका गट-क संवर्गातील ३५८ पदांसाठी भरती