PM Surya Ghar Yojana 2025 प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2025मोफत वीज, सौरऊर्जेचा वापर आणि घरखर्चात मोठी बचत
भारत सरकारने देशभरातील सामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजना (PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2025)
सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक घरामध्ये सौरऊर्जेवर आधारित वीज निर्मिती करणे आणि नागरिकांना मोफत वीज पुरवठा करून वीज बिलाचा बोजा कमी करणे.
PM Surya Ghar Yojana 2025 योजनेची वैशिष्ट्ये
घरगुती वापरासाठी प्रत्येक महिन्याला 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार.
घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत/अनुदान मिळणार.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – कोणताही नागरिक थेट सरकारी पोर्टलवर अर्ज करू शकतो.
पर्यावरणपूरक उपक्रम – स्वच्छ ऊर्जा निर्मिती व प्रदूषण कमी होण्यास मदत.
वीज खर्चात मोठी बचत – दरमहा विजेच्या बिलावर होणारा खर्च जवळजवळ शून्य होणार.
प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2025 ही सामान्य नागरिकांसाठी एक क्रांतिकारी योजना आहे. विजेच्या सतत वाढणाऱ्या खर्चाला आळा बसून घरगुती अर्थकारणात दिलासा मिळणार आहे. तसेच भारताचा नवा टप्पा हरित ऊर्जेकडे (Green Energy) वळण्यास ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
🚂 गुड न्युज – RRB Group D भरती! 📢 एकूण 32,438 जागांसाठी परीक्षा जाहीर झाली आहे. 🗓️ परीक्षा – 17 नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत