West Central Railway Bharti 2025 |पश्चिम-मध्य रेल्वे Apprentice भरती २०२५ | १०वी पाससाठी सुवर्णसंधी | 2,865 जागांसाठी

West Central Railway Bharti 2025 |पश्चिम-मध्य रेल्वे Apprentice भरती २०२५ | १०वी पाससाठी सुवर्णसंधी | 2,865 जागांसाठी

West Central Railway Bharti 2025 पश्चिम-मध्य रेल्वे Apprentice भरती २०२५ – संपूर्ण माहिती

भरतीचा आढावा

भरती वर्ष: २०२५

पदाचे नाव: Act Apprentice (प्रशिक्षणार्थी)

एकूण जागा: २,८६५

भरती करणारी संस्था: पश्चिम-मध्य रेल्वे (WCR)

West Central Railway Bharti 2025 विभागनिहाय जागा

  • JBP Division – १,१३६
  • BPL Division – ५५८
  • KOTA Division – ८६५
  • CRWS BPL – १३६
  • WRS KOTA – १५१
  • HQ JBP – १९

वयोमर्यादा (ता. २० ऑगस्ट २०२५ रोजी)

  • किमान वय: १५ वर्षे
  • कमाल वय: २४ वर्षे
  • सवलत: SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे, दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार अतिरिक्त सवलत.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

अर्ज शुल्क

  • General / OBC: ₹१४१
  • SC/ST / महिला / PwBD: ₹४१

West Central Railway Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू: ३० ऑगस्ट २०२५
  • शेवटची तारीख: २९ सप्टेंबर २०२५ (रात्र 11:59 पर्यंत)

West Central Railway Bharti 2025 अर्ज प्रक्रिया

अधिकृत वेबसाईट

  • अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारले जातील.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे (छायाचित्र, सही, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र इ.) अपलोड करणे आवश्यक.

West Central Railway Bharti 2025 निवड प्रक्रिया

  • दहावी व ITI मधील गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
  • विभाग व ट्रेडनिहाय जागा वाटप केले जाईल.
  • जर दोन उमेदवारांचे गुण समान असतील, तर वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे

  • दहावीचा गुणपत्रक
  • ITI प्रमाणपत्र (NCVT/SCVT)
  • ओळखपत्र (Aadhar/PAN/इ.)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • छायाचित्र व सही

West Central Railway Bharti 2025 प्रशिक्षणाचे ठिकाण

  • निवड झाल्यानंतर उमेदवारांना पश्चिम-मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये (JBP, BPL, KOTA इ.) प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल.

ही भरती मोठ्या प्रमाणावर आहे. ITI पास तरुणांनी संधी न दवडता वेळेत अर्ज करावा.

🚂 गुड न्युज – RRB Group D भरती!
📢 एकूण 32,438 जागांसाठी परीक्षा जाहीर झाली आहे.
🗓️ परीक्षा – 17 नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत

https://www.instagram.com/reel/DOYbnw3CKRx/?igsh=N3BhdWFpMG5kOG5y

Intelligence Bureau Recuitment 2025 | इंटेलिजन्स ब्युरो (IB) सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) भरती 2025 | १० वी पाससाठी सुवर्णसंधी

Leave a Comment