RRB NTPC Bharti 2025 | 8,875 जागांसाठी | Graduate आणि Undergraduate साठी सुवर्णसंधी

RRB NTPC भरती 2025 – संपूर्ण माहिती
RRB NTPC म्हणजे काय?
NTPC म्हणजे Non-Technical Popular Categories. हे भारतीय रेल्वेमधील तांत्रिक नसलेले पण विविध कार्यालयीन, व्यवस्थापन व लेखापरीक्षक यांसारख्या कामांसाठी असलेले पदांचा गट आहे. ही भरती प्रक्रिया रेल्वे भर्ती मंडळ (RRB) द्वारे राबविली जाते.
RRB NTPC Bharti 2025 मधील जागांची संख्या
- एकूण जागा: 8,875
- Graduate स्तर: 5,817
- Undergraduate स्तर: 3,058.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |
RRB NTPC Bharti 2025 पदांची यादी
Graduate स्तरावरील पदे
(पदवीधरांसाठी)
- Station Master
- Goods Train Manager
- Traffic Assistant
- Chief Commercial cum Ticket Supervisor
- Senior Clerk cum Typist
- Junior Account Assistant cum Typist
Undergraduate स्तरावरील पदे
(12वी पास उमेदवारांसाठी)
- Commercial cum Ticket Clerk
- Accounts Clerk cum Typist
- Junior Clerk cum Typist
- Trains Clerk
RRB NTPC Bharti 2025 पात्रता (Eligibility)
- शैक्षणिक पात्रता:
- Graduate स्तरासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक.
- Undergraduate स्तरासाठी किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- वयोमर्यादा:
- Graduate स्तर: 18 ते 36 वर्षे
- Undergraduate स्तर: 18 ते 33 वर्षे
- इतर अटी: काही पदांसाठी संगणकावर टायपिंग कौशल्य आवश्यक आहे.
RRB NTPC Bharti 2025 निवड प्रक्रिया (Selection Process)
- CBT-1 (पहिली ऑनलाइन परीक्षा)
- CBT-2 (दुसरी ऑनलाइन परीक्षा)
- Skill Test / Typing / Aptitude Test (पदांनुसार)
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
- वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
RRB NTPC Bharti 2025 परीक्षेचा नमुना (Exam Pattern)
CBT-1
- विषय: General Awareness, Mathematics, Reasoning
- प्रश्न: 100
- वेळ: 90 मिनिटे
CBT-2
- विषय: General Awareness, Mathematics, Reasoning
- प्रश्न: 120
- वेळ: 90 मिनिटे
Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.
सिलेबस (Syllabus)
- Mathematics: अंकगणित, टक्केवारी, गुणोत्तर, ल.स.वि., म.स.वि., औसत, वेळ-काम, वेळ-अंतर, साधे व चक्रवाढ व्याज इ.
- Reasoning/General Intelligence: श्रेणी, वचन, साइलॉजिझम, कोडिंग-डिकोडिंग, दिशा-संवेदना, कोडे व तर्कशास्त्र.
- General Awareness: चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, भारतीय राजकारण, संविधान, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण.
RRB NTPC Bharti 2025 पगार व भत्ते
- Undergraduate पदे: सुरुवातीचा पगार ₹19,900 ते ₹21,700 प्रतिमहिना (Level-2, Level-3).
- Graduate पदे: सुरुवातीचा पगार ₹29,200 ते ₹35,400 प्रतिमहिना (Level-5, Level-6).
- याशिवाय Dearness Allowance (DA), House Rent Allowance (HRA), Transport Allowance, वैद्यकीय सुविधा व पेन्शन लाभ मिळतात.
RRB NTPC Bharti 2025 तयारीसाठी टिपा
- अधिकृत अधिसूचना आल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल, अर्जाची तारीख व कागदपत्रे नीट तपासा.
- मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व मॉक टेस्टचा सराव करा.
- वेळ व्यवस्थापन व नेगेटिव्ह मार्किंग लक्षात ठेवून उत्तर द्या.
- सर्व विषयांवर सखोल तयारी करा, विशेषतः General Awareness विभाग महत्त्वाचा असतो.