Parbhani DCC Bank Bharti 2025 | 152 जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू | परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | Latest Bank Jobs In Maharashtra

Parbhani DCC Bank Bharti 2025 | 152 जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू | परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | Latest Bank Jobs In Maharashtra

Table of Contents

Parbhani DCC Bank Bharti 2025 | परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 – 152 जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेमध्ये विविध श्रेणीतील एकूण 152 पदे भरण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2025 आहे.


परभणी DCC Bank Bharti 2025 – भरतीची मुख्य माहिती

  • भरती संस्था: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  • पदाचे नाव: विविध श्रेणीतील पदे
  • एकूण पदसंख्या: 152 जागा
  • नोकरी ठिकाण: यवतमाळ
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन
  • अर्जाची अंतिम तारीख: 10 डिसेंबर 2025


व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा

Parbhani DCC Bank Bharti 2025 शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी तपासण्यासाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


Parbhani District Central Cooperative Bank Vacancy 2025

पदाचे नावपदसंख्या
विविध श्रेणीतील पदे152

Parbhani DCC Bank Bharti 2025 अर्ज कसा करायचा? (How to Apply)

  1. उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी भरतीची संपूर्ण नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  3. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून सिस्टमवर अपलोड करावीत.
  4. दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
  5. अर्जाची प्रत आणि फी पावती आपल्याकडे सुरक्षित ठेवावी.

Parbhani DCC Bank Bharti 2025 महत्वाची तारीख

  • ऑनलाईन अर्ज सुरू: जाहीर
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 डिसेंबर 2025

राज्य शासनाचा मोठा निर्णय – सहकारी बँक भरतीमध्ये पारदर्शकता

राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार:

सर्व भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार

नोंदणी, परीक्षा, निकाल आणि नियुक्ती या सर्व टप्प्यांची माहिती ऑनलाइन उपलब्ध असेल.

70% जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव

स्थानिक बेरोजगार तरुणांना प्राधान्य मिळण्यासाठी सरकारने 70% पदे स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवली आहेत.

तीन स्वतंत्र संस्थांकडून प्रक्रिया

भरती प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक ठेवण्यासाठी खालील संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे :

  • MSBTE
  • DMSE
  • MSCIT

या संस्था परीक्षा ते निकालापर्यंत संपूर्ण प्रक्रिया सुसंगत व गुणवत्ता आधारित ठेवतील.


परभणी DCC Bank भरतीला मंजुरी – 152 पदे भरणार

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 152 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यास राज्य शासनाची औपचारिक मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षभरापासून या भरतीसाठी प्रयत्न सुरू होते. नव्या नियमांनुसार ही भरती पूर्णपणे ऑनलाइन होणार असून जिल्ह्यातील किमान 105 स्थानिक उमेदवारांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.

Parbhani DCC Bank Bharti 2025 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

Parbhani DCC Bank Bharti 2025 अधिकृत PDF – येथे क्लिक करा


परभणी जिल्ह्यातील उमेदवारांसाठी हा एक मोठी रोजगाराची संधी

  • पदवीधर आणि युवा उमेदवारांसाठी स्थिर आणि सुरक्षित बँक नोकरीची उत्तम संधी
  • स्थानिकांना प्राधान्य मिळणार असल्याने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
  • संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बँकेत जॉब🔥 | IDFC FIRST Bank Bharti 2025 | Freshers Bank Jobs

Leave a Comment