धुळे महानगरपालिका भरती 2025 | लिपीक-टंकलेखक पदासाठी ऑफलाइन अर्ज सुरू | अर्जाची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2025
धुळे महानगरपालिका, धुळे येथे लिपीक-टंकलेखक या पदासाठी सहा महिन्यांच्या करार पद्धतीने
भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 17 नोव्हेंबर 2025 ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ही भरती पूर्णतः कंत्राटी (Contract Basis) स्वरूपाची असून उमेदवारांना सरकारी सेवकाचा दर्जा मिळणार नाही. खाली संपूर्ण माहिती दिली आहे.
Dhule Municipal Corporation Recruitment 2025 एकूण रिक्त पदे
पदाचे नाव
पदसंख्या
मासिक मानधन
लिपीक-टंकलेखक
25 जागा
₹15,000/- (इतर भत्ते लागू नाहीत)
Dhule Municipal Corporation Recruitment 2025 वयोमर्यादा
किमान वय : 18 वर्षे
कमाल वय : 38 वर्षे
Dhule Municipal Corporation Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता (Eligibility)
१) शैक्षणिक अर्हता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.
२) टंकलेखन (Typing Qualification)
मराठी टंकलेखन: 30 शब्द प्रती मिनिट (GCC) – उत्तीर्ण
इंग्रजी टंकलेखन: 40 शब्द प्रती मिनिट (GCC) – उत्तीर्ण
३) संगणक कोर्स
खालीलपैकी कोणतेही प्रमाणपत्र आवश्यक:
MSCIT (अधिकृत प्रमाणपत्र)
किंवा DOEACC चा CCC / O Level / A Level / B Level / C Level
४) भाषा
मराठी आणि हिंदी भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक.