सुवर्णसंधी🎊 फ्री डिमॅट अकाऊंट करा सोबत संपूर्ण मार्गदर्शन व 6 हजारांचे कोर्सेस पुर्ण पणे मोफत 👇
How to open Demat account in Marathi | फ्री डिमॅट अकाउंट कस उघडायचं? how to open Demat account information in Marathi | upstock Demat account Opening
How to open Demat account in Marathi-
बेस्ट ब्रोकर Upstock-
👉 http://bit.ly/upstockbestdeal
👉 मोबाईल ऍप – http://bit.ly/upstockapp
फ्रीअकाउंट कसं ओपन कराल- How to open Demat account
सुरवातीला Upstock App डाऊनलोड करायचा, वर लिंक दिली आहे.
How to open Demat account information in Marathi
upstock Demat Account Opening
- पहिल्या पेज वरती SIGN UP करायचं EMAIL आणि PHONE NO टाकून SEND OTP करा. नंतर जो OTP
येईल तो टाकून SIGN UP करायचे असे तुमचे पहील पेज पुर्ण होइल. - दुसरया पेज वर तुम्हाला पॅन नं., DOB(जन्म तारीख),टाकुन USERNAME टाकावा लागेल ज्याने तुम्हाला REFRE केले त्याचा ID म्हणजेच USERNAME टाकून पुढे जायचे.
- तीसरया पेज मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल..
Example.. GENDER, STATUS, EXPERIENCE हे सर्व करून पुढे.
हे सर्व केल्या नंतर CONGRATULATIONS असा पेज येईल.
4. पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचे BANK DETAILS (खात्याची माहिती) पुर्ण टाकून, सही ( SIGNATURE) करून (सही कोऱ्या पेपरवर करा व मोबाईल मध्ये फोटो काढा) त्याचा फोटो अपलोड करावा लागेल.
5. त्या नंतर आधार कार्ड नंबर टाकून (connect your digilocker upstox) या वर क्लिक करून पुढे जायचे.
6. पुढे आपली ओळख म्हणून विचारल्या प्रमाने माहिती देऊन आधार कार्ड चा फोटो दोन्ही बाजूंनी काढून अपलोड करावा.
अश्याच प्रकारे PAN CARD फोटो अपलोड करून पुढच्या पेज वर जा.
आधारकार्ड वेरिफिकेशन साठी
1. आधार नंबर टाकुन OTP येइल तो टाकून SUBMIT करा.
2. आधार कार्ड अपलोड करायचे 3 ऑपशन येता 1 share via ofline आधार अपलोड हे ऑप्शन निवडून zip फाईल डाऊनलोड करून अपलोड करा, ,
पुढच आणि शेवटच पेज-
(हे अकाउंट तुम्ही स्वतः ओपन करता आहेत, तुमचे कागदपत्र घेऊन दुसरा कोणी करत नाही या पडताळणीसाठी )
तुम्हला तुमचा 30 sec चा video अपलोड करायचा आहे .ऍप मध्ये दाखवलाय तस.
अभिनंदन तुमचं अकाउंट ओपन झाल congratulations…!
After opeing Demat account Contact us-
अकाउंट ओपन झाले किंवा काही अडला कि iconik Marathi इंस्टाग्राम ला मेसेज करा.
तुम्हला भारतातल्या तिसर्या बेस्ट इंस्टीट्युटचे ६ हजाराचे कोर्स फ्री मिळतील जेणे करून तुमचं बेसिक व ऍडव्हान्स शेअर मार्केट पूर्ण होईल
तसेच तुम्हला प्रॅक्टिकल व्हिडिओ पण मिळतील ज्यात कळेल कि कस ऍप वापरायचं कसे शेअर घेयचे, असे महत्वपूर्ण व्हिडिओ.
फ्री अकाउंट ओपनिंग- लिंक
शेअर मार्केट मराठी व्हिडिओ- लिंक
शेअर मार्केट चा 4720 रु चा ऑनलाईन कोर्स FREE मिळेल- लिंक
अश्याच महत्वाच्या माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा-
टेलिग्राम- जॉईन
इंस्टाग्राम- फॉलो करा
युट्युब चॅनल- जॉईन व्हा