भारतीय हवाई दलात ग्रुप C अंतर्गत विविध पदांसाठी भरती | Indian Airforce Recruitment 2021

भारतीय हवाई दलात ग्रुप C अंतर्गत विविध पदांसाठी भरती | Indian Airforce Recruitment 2021

पद संख्या – 85

अर्ज करण्याचा प्रकार – ऑफलाईन

अर्ज  करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2021

फी – फी नाही 

पदाचे नाव/शैक्षणिक पात्रता/जागा

1.कुक 

शैक्षणिक पात्रता – i)10वी उत्तीर्ण  (ii)केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii)1 वर्ष अनुभव

जागा – 5

2.मेस स्टाफ  

शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण

जागा – 9

3.मल्टी टास्कींग स्टाफ (MTS)

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

जागा – 18

4.हाउस कीपिंग स्टाफ 

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

जागा – 15

5.हिंदी टायपिस्ट

शैक्षणिक पात्रता – i)12वी उत्तीर्ण  (ii)संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

जागा – 3

6.निम्न श्रेणी लिपिक 

शैक्षणिक पात्रता – i)12वी उत्तीर्ण  (ii)संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

जागा – 10

7.स्टोर कीपर 

शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण

जागा – 3

8.कारपेंटर  

शैक्षणिक पात्रता – i)10वी उत्तीर्ण  (ii)ITI कारपेंटर

जागा – 3

9.पेंटर 

शैक्षणिक पात्रता – i)10वी उत्तीर्ण (ii)ITI  पेंटर

जागा – 1

10. सुपरीटेंडेंट

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

जागा – 15

11.सिविलीयन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता – i)10वी उत्तीर्ण  (ii)अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii)2 वर्ष अनुभव

जागा – 3

 

वय मर्यादा – 18 ते 25 वर्ष

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट Link

संपूर्ण माहितीसाठी pdf

 

रोजच्या जॉब अपडेट्स व माहितीसाठी जॉईन व्हा.

टेलिग्राम- जॉईन
इंस्टाग्राम- फॉलो करा
युट्युब चॅनल- जॉईन व्हा

latest private jobs updates in Marathi

Leave a Comment