Skip to content
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांच्या 2725 भरती | Arogya Vibhag Recruitment 2021
एकूण जागा – 2725
अर्ज करण्याचा प्रकार – online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग Rs.600 (मागासवर्गीय/EWS – 400)
संपूर्ण माहितीसाठी pdf
अधिकृत website Link
अर्ज करण्यासाठी website
रोजच्या जॉब अपडेट्स व माहितीसाठी जॉईन व्हा.