क्रेड ऍप सोबत घरी बसून पैसे कमवण्याची संधी | Earn money with cred app
क्रेड ॲप वापरण्याचे फायदे
- क्रेडिट कार्डचे बिल भरण्याचे काम क्रेड ऍपच्या माध्यमातून केले जाते.
- क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले तर आपला क्रेडिट स्कोर वाढत असतो आणि क्रेडिट स्कोर फायनान्स मध्ये खूप मोठा रोल प्ले करतो जसे की एखादी लोन घ्यायचे आहे वगैरे व बऱ्याच गोष्टींना हे मॅटर करत असते.
- क्रेड ॲप मध्ये तुमचा क्रेडिट स्कोर सुद्धा माहित पडतो कोणत्या कारणामुळे खाली जात आहे किंवा वरती येत आहे.
- क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर आपल्याला खूप मोठे नुकसान होत असते आणि जास्तीची रक्कम पे करावी लागते त्यासाठी क्रेड हे ॲप आपल्याला वेळोवेळी अलर्ट करत असते आणि व्हाट्सअप वर सुद्धा मेसेज द्वारे अलर्ट करत असते.
- ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त मल्टिपल क्रेडीट कार्ड आहेत ते सुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या ॲपद्वारे मॅनेज करू शकतात.
- त्याचबरोबर तुमच्या सेविंग अकाउंट चे बॅलन्स पाहिजे असेल तर ते पण या ॲपमध्ये दिसते
- क्रेड ॲप हे एक इंडियन ॲप आहे.
- क्रेड मध्ये क्रेड स्टोर एक फीचर आहे ज्यामध्ये 250 अडीचशे पेक्षा जास्त ब्रँडचे प्रॉडक्ट याठिकाणी अवेलेबल आहे.
- क्रेड मॅक्स हे पण एक फीचर आहे त्यामध्ये तुम्ही फक्त क्रेडिट कार्डच नव्हे तर इतर जे रिकरिंग बिल पेमेंट असतात ते सुद्धा भरू शकतात आणि त्या प्रत्येक पेमेंट वर तुम्हाला कॅशबॅक सुद्धा मिळत असतो.
- 16 हजार करोड रुपयांची व्हॅल्युएशन या ऍपची आहे.
- ज्यांचा क्रेडिट स्कोर 700 पेक्षा जास्त आहे त्यांनाच हे ऍप allow करत असतं.
Cred डाउनलोड करा आणि पैसे कमवा. Link
रोजच्या जॉब अपडेट्स व माहितीसाठी जॉईन व्हा.
latest private jobs updates in Marathi