तोफखाना केंद्र नाशिक येथे 10वी,12वी पाससाठी नोकरीची संधी, 107 जागा रिक्त

Artillery Centre Nashik Bharti 2022 :
 दहावी आणि बारावी पास तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण तोफखाना केंद्र नाशिक येथे ग्रुप ‘सी’ संरक्षण नागरी पदांच्या १०७ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात. अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२२ आहे.

एकूण जागा : १०७

 

 

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 27
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

 

2) मॉडेल मेकर 01
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

 

3) कारपेंटर 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)

 

4) कुक 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

 

5) रेंज लास्कर 08
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

 

6) फायरमन 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.

 

7) आर्टी लास्कर 07
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

 

8) बार्बर 02
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

 

9) वॉशरमन 03
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

 

10) MTS (गार्डनर & हेड गार्डनर) 02
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

 

11) MTS (वॉचमन) 10
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

 

12) MTS (मेसेंजर) 09
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

 

13) MTS (सफाईवाला) 05
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

 

14) सायस (Syce) 01
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

 

15) MTS लास्कर 06
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

 

16) इक्विपमेंट रिपेयर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

 

17) MTS 20
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

 

वयाची अट: 21 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

पगार : १८००० ते ६३, २०० /-

 

नोकरी ठिकाण: नाशिक (महाराष्ट्र)

 

परीक्षा फी : फी नाही

 

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102

 

अधिकृत संकेतस्थळ  www.indianarmy.nic.in

 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी  येथे क्लिक करा

Leave a Comment