जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव जामोद, जि. बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १०७८ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२३
रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव जामोद, जि. बुलढाणा” येथे मेळाव्यात सकाळी ९:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभाग (Participation) नोंदविण्याची पद्धत / प्रक्रिया
9- www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचे होमपेज उघडावे २- आपल्या सेवायोजन कार्डावरील Registration Number आणि प्राप्त झालेल्या Password ने लॉगइन करा
District मध्ये Buldana जिल्हा निवडुन बटनावर Click कराये,
३- त्यानंतर दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजीचा रोजगार मेळावा निदर्शनास येईल ४- त्यासमोर असलेल्या Action बटनाच्या खाली View व Apply बटन / टॅब येईल
५- त्यापैकी Action बटनावर Click केल्यावर Terms & Condition बाबत पेज येईल, तेथील Ok बटनावर click करावे.
६- तदनंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक (Employer) व त्यांच्याकडील पदांबाबत माहिती ७-त्यावरच आपल्याला उजव्या बाजुला Apply बटनावर click केल्यास आपल्या पात्रतेनुसार स्विकार होईल
दिसेल
८-शेवटी Successfully Applied For The Job असा Messege दिसेल.
९-ऑनलाईन अर्ज पुढील लिंकवर उपलब्ध आहे. https://jobfair.mysba.globalsapio.com
अशा रितीने आपण सदर रोजगार मेळाव्यात ऑनलाइन (Participation) सहभाग नोंदवू शकता