CRPF Recruitment 2023 केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]

जाहिरात क्र.: R.II-8/2023-Rectt-DA-10

Total: 9212 जागा

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना
  2. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)  (iii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

प्रवर्गउंची छाती
पुरुष महिलापुरुष
General/OBC170 सें.मी.157 सें.मी.80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST162.5 सें.मी.150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

पदाचे नाव & तपशील: [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)]

पद क्र.पदाचे नावपद संख्या
पुरुषमहिला
1कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)2372—
2कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल)544—
3कॉन्स्टेबल (कॉब्लर)151—
4कॉन्स्टेबल (कारपेंटर)139—
5कॉन्स्टेबल (टेलर)242—
6कॉन्स्टेबल (ब्रास बँड)17224
7कॉन्स्टेबल (पाईप बँड)51—
8कॉन्स्टेबल (बगलर)134020
9कॉन्स्टेबल (गार्डनर)92—
10कॉन्स्टेबल (पेंटर)56—
11कॉन्स्टेबल (कुक)242946
12कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
13कॉन्स्टेबल (वॉशरमन)40303
14कॉन्स्टेबल (बार्बर)303—
15कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)81113
16कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर)—01
Total9105107
Grand Total9212

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2023 02 मे 2023 (11:55 PM)

परीक्षा (CBT): 01 ते 13 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment