मित्रांनो Flipkart कडून तुमच्यासाठी खूप चांगली संधी आली आहे. तुम्ही फक्त १२वी/ITI किंवा डिप्लोमा पास असणार तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. सुरुवातीला इथे तुम्हाला ट्रेनिंग दिली जाईल त्या ट्रेनिंगच सर्टिफिकेट Flipkart कडून तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर Flipkart मध्ये जॉब करण्याची opportunity सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे.
Flipkart skill traning +जॉब Opportunity | घरबसल्या मोबाईल वरून काम | 12वी/ITI/Diploma पास सर्वांसाठी
जे Flipkart सेलर्स आहेत जे त्यांचे प्रोडक्ट pack केल्यानंतर ware house ला पाठवतात त्यानंतर प्रोसेस होते. प्रोडक्ट पुढे पाठवल जात. तिथे समन्वयक म्हणून किंवा manage करण्यासाठी आपल काम असणार आहे. त्यासाठी आधी तुम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागेल. नंतर तुम्हाला जॉबची संधी मिळू शकणार आहे.
ट्रेनिंग तुम्ही मोबाईल मधून घेऊ शकणार आहात. तुमच्या मोबाईल मध्ये काय specifications असले पाहिजे त्याबद्दल सर्व माहिती खाली दिली आहे.
- पोस्टचे नाव – Wholesale Operations Associate
- कंपनीचे नाव – फ्लिपकार्ट
- अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाइन
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- वयोमार्यदा – १८हून जास्त
- फी – फी नाही
- फ्लिककार्ट जॉब सिलेक्शन – ऑनलाइन इंटरव्ह्यूद्वारे
Skills-
आमचे WM प्रशिक्षण मॉड्यूल वेअरहाऊस ऑपरेशनल भूमिकांवर 360˚ ज्ञान विकसित करण्यास मदत करते, जे पिकर, पुटर, पॅकर, सेग्रेगेटर, सॉर्टर, क्वालिटी चेक, डॉक मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (DME), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), म्हणून भूमिका मिळविण्यात मदत करू शकते. इश्यू रिझोल्यूशन, गुणवत्ता तपासणी, कार्यकारी आणि हब प्रभारी
शैक्षणिक पात्रता
- 12th/ ITI/ Diploma pass त्यासह बेसिक इंग्रजी वाचन आणि लिखाण आले पाहिजे.
खालील काही गोष्टी तुमच्याकडे मोबाईल मध्ये असण आवश्यक आहे.
- 2 GB RAM
- 64 GB internal storage memory
- 1600*720 MP
- Battery 5000 mAh
- Android V7/8 and above or IOS 14 and above for OS
- 4G and above
- Internet speed 25 Mbps to 40 Mbps
- Data plan 1 GB per day
Certifications
Certificate of SCOA pre-assessment completion is required for further process.
FLIPKART Program Overview- Link
FLIPKART Registration OR Apply – Link
Watch Full Video-