मित्रांनो तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरून आपल्या मराठी भाषेमध्ये काम करायचं तुम्ही विद्यार्थी आहात, गृहिणी आहात, रिटायर व्यक्ति, कुठे जॉब करताय पण तुम्हाला साईड बिझनेस सुरू करायचा आहे, इन्कम सुरू करायची आहे तर तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे कोटक लाईफ सोबत लाईफ इन्शुरन्स ॲडव्हायझर म्हणून आपण एक चांगली इन्कम सुरू करू शकतोय डिटेल मध्ये माहिती खाली दिली आहे तुम्ही वाचू शकतात.
Be a Life Advisor and Earn from home
about kotak life Work Form Home Jobs
लाइफ ॲडव्हायझर कोण बनू शकते ??
तुमचं वय 18 ते 60 आहे तर तुम्ही हे काम करू शकता यासाठी कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे मोबाईल वापरता येणे आवश्यक आहे आणि जर तुमचं नेटवर्किंग चांगला आहे तुम्ही असे काम करण्यास इच्छुक आहात तर तुम्ही नक्की हे काम केलं पाहिजे.
Kotak life work from home jobs Benefits.
Be your own Boss
Get high income with zero investmen
Empower your self with training and support
Choose an alternate career path
Enjoy rewards and RecognitionPrevNext
Kotaklife work form home jobs hiring process ( जॉब कसा मिळवाल )
Rise and redefine yourself as a Kotak Life Advisor in just 6 steps.Back
Submit your documents to the Branch Manager at any KLI Branch
Fill the form and pay fees of Rs. 1100 towards registration and exam
Undergo training for pre-recruitment life insurance agent examination
Appear for pre-recruitment life insurance agent examination