५ बेस्ट मोबाईल्स २० हजारांपेक्षा कमी किमतीत … | Best 5 mobiles under 20000
तुम्ही सुद्धा नवीन स्मार्टफोन घ्यावा अशा विचारात आहात का …? तर नक्कीच हे आर्टिकल तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे, कारण आजच्या लेखामध्ये आपण अशा पाच मोबाईल बद्दल माहिती बघणार आहोत की ज्यांची किंमत वीस हजार रुपयांपेक्षा कमी असून त्यांची क्वालिटी एकदम बेस्ट आहे…
सध्या Amazon तसेच इतर काही ई-कॉमर्स वेबसाईटवर सेल सुरू असल्याने बराचसा डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे.
प्रत्येक मोबाईलचे सर्वप्रथम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बघुयात म्हणजे तुम्हाला त्या मोबाईल बद्दलची सर्व माहिती मिळेल आणि त्यानंतर त्या मोबाईलची किंमत किती आहे हे बघुयात…
best 5 Mobile under 20k in Amazon offer
1 . सॅमसंग गॅलेक्सी M34 ( Samsung Galaxy M34 )
फिचर्स –
16.42 सेंटीमीटर (6.5-इंच) सुपर AMOLED डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशन
1080 x 2340 पिक्सेल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 द्वारे संरक्षित
50MP+8MP+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप – ट्रू 50MP नो शेक कॅम (F1.8) मुख्य कॅमेरा + 8MP (F2.2) + 2MP (F2.4)| 13MP (F2.0) फ्रंट कॅमेरा
6000mAH लिथियम-आयन बॅटरी
डिव्हाइससाठी 1 वर्षाची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी आणि खरेदीच्या तारखेपासून बॅटरीसह इनबॉक्स ॲक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी
स्पेसिफिकेशन्स –
ऑपरेटिंग सिस्टम : Android 13.0
प्रोसेसर : Exynos 1280
सेल्युलर टेक्नॉलॉजी : 5G
स्पीड :2.4 GHz
कोअर: ऑक्टो कोअर
रॅम : 6 जीबी
इन बिल्ट मेमरी : 128 जीबी
किंमत – LINK
Amazon वर तब्बल 35% ऑफ असून 24,999 किमतीचा मोबाईल 15,999 रुपयांमध्ये मिळत आहे.
पुढे लिंक दिलेली आहे तुम्हाला खरेदी करायचा असल्यास नक्की करू शकता.
2. रेडमी नोट 12 ( Redmi Note 12 )
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –
डिस्प्ले साइज: 6.67 इंच
टाइप : AMOLED
रिझोल्यूशन : 2400×1080 पिक्सेल
रीफ्रेश रेट : 120 हर्ट्झ
रॅम : 4 जीबी
इन बिल्ट मेमरी : 128 जीबी
कॅमेरा: 8MP अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरासह 48MP AI ट्रिपल कॅमेरा सेटअप | 13MP फ्रंट कॅमेरा
बॅटरी: 33W फास्ट चार्जर इन-बॉक्स आणि टाइप-सी कनेक्टिव्हिटीसह 5000mAh मोठी बॅटरी
ऑपरेटिंग सिस्टम : MIUI 13
प्रोसेसरचे नाव : क्वालकॉम
सेल्युलर टेक्नॉलॉजी : 5G
स्पीड : 2.0 GHz
कोअर: ऑक्टो कोअर
किंमत – Check Offer
Amazon वर तब्बल 20% ऑफ असून 19,999 किमतीचा मोबाईल 15,998 रुपयांमध्ये मिळत आहे.
पुढे लिंक दिलेली आहे तुम्हाला खरेदी करायचा असल्यास नक्की करू शकता.
3 . रियल मी नारझो 60 5G ( Real me Narzo 60 5G )
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –
डिस्प्ले साइज: 6.4 इंच
टाइप : AMOLED
रिझोल्यूशन :1080 x 2400 पिक्सेल
रीफ्रेश रेट : 90 हर्ट्झ
रॅम : 8 जीबी
इन बिल्ट मेमरी : 128 जीबी
कॅमेरा : मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप ज्यामध्ये 64MP प्राथमिक लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत.
बॅटरी : पॉवरl 5000 mAh, लिथियम आयन रचना, चार्जिंग टाइप – यूएसबी टाइप सी, 3.5 मिमी जॅक
ऑपरेटिंग सिस्टम – Android 13.0
प्रोसेसरचे नाव – qualcomm
सेल्युलर तंत्रज्ञान – 5G
किंमत – Check Offer
Amazon वर तब्बल 18% ऑफ असून 19,999 किमतीचा मोबाईल 16,499 रुपयांमध्ये मिळत आहे.
पुढे लिंक दिलेली आहे तुम्हाला खरेदी करायचा असल्यास नक्की करू शकता.
4. विवो T2 ( Vivo T2 )
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –
आकार: 6.58 इंच
डिस्प्ले टाइप :फुल एचडी+ एलसीडी
रिझोल्यूशन : 2400 x 1080 पिक्सेल
कॅमेरा : 50MP + 2MP | 8MP फ्रंट कॅमेरा
रॅम : 6 जीबी
इन बिल्ट मेमरी : 128 जीबी
पॉवर : 5000 mAh, लिथियम आयन रचना ,चार्जिंग टाइप – USB टाइप C
ऑपरेटिंग सिस्टम : Android 13.0
प्रोसेसरचे नाव : डायमेन्सिटी 6020
सेल्युलर तंत्रज्ञान : 5G
स्पीड : 2.2 GHz
कोअर: ऑक्टो कोअर
किंमत – Check Offer
Amazon वर तब्बल 19 % ऑफ असून ₹18,990 किमतीचा मोबाईल 15,400 रुपयांमध्ये मिळत आहे.
पुढे लिंक दिलेली आहे तुम्हाला खरेदी करायचा असल्यास नक्की करू शकता.
5 . मोटो G32 ( Moto G32 )
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –
साइज: 6.50 इंच
टाइप :फुल HD+ LCD
रिफ्रेश रेट : 90Hz
डिस्प्ले रिजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सलस
रॅम : 8 जीबी
इन बिल्ट मेमरी : 128 जीबी
बॅटरी: पॉवर mAH 5000.00 mAH, रचना लिथियम पॉलिमर
ऑपरेटिंग सिस्टीम :One OS Upgrade + 2 Years Security Update
प्रोसेसर नेम :Qualcomm Snapdragon 680 4G Processor
सेल्युलर तंत्रज्ञान : 4G, 4G Volte, LTE, 3G, 2G
स्पीड: 2.40 GHz
कोअर: octa core
कॅमेरा : मुख्य कॅमेरा 16.00 मेगापिक्सेल, रियर कॅमेरा लेन्स अपर्चर 50MP(f/1.8) | 8MP(f/2.2) | 2MP(f/2.4) 16MP(f/2.4)
किंमत: Check Offer
Amazon वर तब्बल 40 % ऑफ असून ₹18,999 किमतीचा मोबाईल 11,390 रुपयांमध्ये मिळत आहे.
पुढे लिंक दिलेली आहे तुम्हाला खरेदी करायचा असल्यास नक्की करू शकता.