Work from home jobs in Marathi language I मराठी भाषेत वर्क फ्रॉम होम I Best work from home opportunities 2024

मराठी भाषेत वर्क फ्रॉम होम | work from home jobs in Marathi language 

      हल्ली बऱ्याच लोकांना साईड इन्कम हवा असतो किंवा वर्क फ्रॉम होम ( work from home jobs in Marathi Language) जॉब हवे असते. आपल्या वेबसाईटवर तसेच यूट्यूब चॅनल वर विविध रिमोट जॉब्स बद्दल माहिती आम्ही घेऊन येत असतो. आज सुद्धा अशाच काही वर्क फ्रॉम होम जॉब बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.Likha Careers म्हणून वेबसाईट आहे ज्यावर असे विविध जॉब्स उपलब्ध असतात. जर आपल्याला रिमोट जॉब हवा असेल तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने फिल्टर करणे आवश्यक आहे म्हणजेच आपल्याला रिमोट असे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपला देश सिलेक्ट करायचा आहे, असे केल्यामुळे आपल्याला आपल्या देशांमधील रिमोट जॉब शोधण्यामध्ये मदत होईल. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी तीन असे जॉब शोधून काढले आहेत त्याबद्दलच या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत…

Work from home jobs in Marathi Language-

work from home jobs in Marathi Language

1. Marathi content evaluator | मराठी कन्टेन्ट इव्हॅल्युएटर –

जॉब डिस्क्रिप्शन :

पोझिशन टाईप: इंडिपेंडेंट कॉन्ट्रॅक्टर

प्रोजेक्ट टाईप: लॉंग टर्म प्रोजेक्ट

प्रोजेक्ट सेटअप :रिमोट

इंडस्ट्री: आर्टिकल इंटेलिजन्स Artificial Intelligence (AI)

पेमेंट: $3.50 USD. 

आपल्याला दिलेले काम पूर्ण केल्यानंतर, पेमेंट्स बायविकली केले जाईल. भरपाई ही टास्क-आधारित आहे, एका तासाच्या दराने घेतली जाते. प्रत्येक कार्यासाठी अंदाजे 2-4 मिनिटे लागतील असा अंदाज आहे.

नोकरी बद्दल: 

त्यांचा क्लायंट फ्रीलान्स एवोल्युशन वर्कर्स शोधत आहे. तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये रिटन प्रॉम्प्ट्स आणि रिस्पॉन्सेस एवोल्युयट करणे, तसेच री रायटिंग टास्क यांचा समावेश असेल. आयडियल कॅंडिडेट्सकडे मजबूत भाषा कौशल्ये आणि आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे ठाम आकलन असणे आवश्यक आहे. फ्रीलान्स वर्कर म्हणून, आपली उपलब्धता आणि उत्पादनक्षमतेवर आधारित आपला वर्कलोड निवडण्याची फ्लेक्सिबिलिटी तुमच्याकडे असेल.

स्कोप आणि रिस्पॉन्सिबिलिटी:

रेगुलर रेटिंग: गाईडलाईनुसार prompts आणि responses इव्हॅल्यूएट करणे.

व्हॅलडेशन टास्क:  पूर्वी केलेल्या इव्हॅल्युएटेड कन्टेन्टची ऍक्युरसी व्हेरिफाय करणे.

री रायटिंग: मजकूरांची स्पष्टता आणि सुसंगतता वाढवणे.

Job requirements

आवश्यक क्वालिफिकेशन:

– इंग्लिश मध्ये फ्ल्यून्सी तसेच मराठी भाषेमध्ये प्राविण्य

– रिमोट जॉब असल्या कारणाने जगभरामधील कुठल्याही लोकेशन वरील कैंडिडेट पात्र आहे.

– इंग्लिश मध्ये स्ट्रॉंग रिटन कम्युनिकेशन स्किल

– रिलायबल इंटरनेट आणि कम्प्युटर किंवा लॅपटॉप ॲक्सिस

– डेडलाइन ड्रिव्हन आणि सेल्फ मोटिवेटेड

– इव्हॅल्युएशन आणि री रायटिंग मधील अनुभव प्रिफरेबल असेल.

लिंक :https://likhacareers.recruitee.com/o/marathi-content-evaluator/c/new

2 . हिंदी कन्टेन्ट ईव्हॅल्युएटर | Hindi content evaluator –

जॉब डिस्क्रिप्शन :

पोझिशन टाईप: इंडिपेंडेंट कॉन्ट्रॅक्टर

प्रोजेक्ट टाईप: लॉंग टर्म प्रोजेक्ट

प्रोजेक्ट सेटअप :रिमोट

इंडस्ट्री: आर्टिकल इंटेलिजन्स Artificial Intelligence (AI)

पेमेंट: $3.50 USD. 

आपल्याला दिलेले काम पूर्ण केल्यानंतर, पेमेंट्स बायविकली केले जाईल. भरपाई ही टास्क-आधारित आहे, एका तासाच्या दराने घेतली जाते. प्रत्येक कार्यासाठी अंदाजे 2-4 मिनिटे लागतील असा अंदाज आहे.

नोकरी बद्दल:

त्यांचा क्लायंट फ्रीलान्स एवोल्युशन वर्कर्स शोधत आहे. तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये रिटन प्रॉम्प्ट्स आणि रिस्पॉन्सेस एवोल्युयट करणे, तसेच री रायटिंग टास्क यांचा समावेश असेल. आयडियल कॅंडिडेट्सकडे मजबूत भाषा कौशल्ये आणि आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे ठाम आकलन असणे आवश्यक आहे. फ्रीलान्स वर्कर म्हणून, आपली उपलब्धता आणि उत्पादनक्षमतेवर आधारित आपला वर्कलोड निवडण्याची फ्लेक्सिबिलिटी तुमच्याकडे असेल.

स्कोप आणि रिस्पॉन्सिबिलिटी:

रेगुलर रेटिंग: गाईडलाईनुसार prompts आणि responses इव्हॅल्यूएट करणे.

व्हॅलडेशन टास्क:  पूर्वी केलेल्या इव्हॅल्युएटेड कन्टेन्टची ऍक्युरसी व्हेरिफाय करणे.

री रायटिंग: मजकूरांची स्पष्टता आणि सुसंगतता वाढवणे.

Job requirements

आवश्यक क्वालिफिकेशन:

– इंग्लिश मध्ये फ्ल्यून्सी तसेच हिंदी भाषेमध्ये प्राविण्य

– रिमोट जॉब असल्या कारणाने जगभरामधील कुठल्याही लोकेशन वरील कैंडिडेट पात्र आहे.

– इंग्लिश मध्ये स्ट्रॉंग रिटन कम्युनिकेशन स्किल

– रिलायबल इंटरनेट आणि कम्प्युटर किंवा लॅपटॉप ॲक्सिस

– डेडलाइन ड्रिव्हन आणि सेल्फ मोटिवेटेड

– इव्हॅल्युएशन आणि री रायटिंग मधील अनुभव प्रिफरेबल असेल.

लिंक : https://likhacareers.recruitee.com/o/hindi-content-evaluator

3. हिंदी ऑडिओ डेटा कलेक्शन | Hindi (India) audio data collection –

पोझिशन टाईप: इंडिपेंडेंट कॉन्ट्रॅक्टर

प्रोजेक्ट टाईप: वन टाइम प्रोजेक्ट

प्रोजेक्ट सेटअप: रिमोट

इंडस्ट्री: Artificial Intelligence (AI)

पेमेंट

रेकॉर्डिंग टास्क यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पार्टिसिपंटसला 7.00 USD भरपाई दिली जाईल. पेमेंट AirTm द्वारे केले जाईल.

जॉब बद्दल :

ऑडिओ डेटा कलेक्शन प्रोजेक्ट मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना मूळ हिंदी (भारतीय) भाषिक हवे आहेत. ऑडिओ डेटा कलेक्टर म्हणून, प्रायमरी टास्क तुमचा लॅपटॉप वापरून 50-150 फ्रेजेस वाचणे असेल. संपूर्ण रेकॉर्डिंग प्रक्रियेस अंदाजे 30 मिनिटे लागतील अशी अपेक्षा आहे.

स्कोप आणि रिस्पॉन्सिबिलिटी:

– भारतातील मूळ-स्तरीय हिंदी भाषक, हिंदीचा स्पष्ट उच्चार

– डेटा सबमिशनसाठी रिलायबल इंटरनेट कनेक्शन.

Job requirements

आवश्यक क्वालिफिकेशन:

– 50 ते 100 शॉर्ट फ्रेजेस हिंदी भाषेमधून वाचणे आणि रेकॉर्ड करणे.

– उच्चारामध्ये क्लॅरिटी आणि ॲक्युरसी असणे.

– वेळेमध्ये रेकॉर्ड डेटा सबमिट करणे.

– कंप्यूटर किंवा लॅपटॉप ला रेकॉर्डिंग साठी एक्सेस 

लिंक : https://likhacareers.recruitee.com/o/hindi-india-audio-data-collection

    Likha careers या वेबसाईटवरील या जागांसाठी अप्लाय करण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर त्या पोस्ट साठी आपण अप्लाय करू शकतो. अप्लाय करत असताना सर्व माहिती योग्य भरायची आहे त्याचबरोबर आपला रिझ्युम सुद्धा व्यवस्थित असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे आपल्याला work from home jobs in Marathi Language करण्याची संधी मिळू शकते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment