UPSC NDA Bharti | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 | Job opportunities 2024 –
संघ लोकसेवा आयोगामार्फत ( UPSC NDA Bharti ) भरती निघालेली असून राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी परीक्षा ( Union Public Service Commission-National Defence Academy ) 404 जागांसाठी ही भरती होत आहे. उमेदवारांनी या भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार यांच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2024 सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. जाणून घेऊयात या भरती बद्दल अधिक माहिती…
UPSC NDA Bharti | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 –
१२ वी उत्तीर्ण (12th Class pass of the 10+2 pattern of School Education or equivalent examination conducted by a State Education Board or a University.)
इतर पदांकरिता
१२ वी उत्तीर्ण (PCM)[12th Class pass with Physics, Chemistry and Mathematics of the 10+2 pattern of School Education or equivalent conducted by a State Education Board or a University. ]
वयोमर्यादा :
अर्जदाराचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान झालेला असावा.
फी :
General/OBC – 100/- रुपये
SC/ST/महिला – फी नाही.
(excepting SC/ST candidates/female candidates / Wards of JCOs/NCOs/ORs specified in Note 2 below who are exempted from payment of fee)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षेची तारीख : 1 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याकरता (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा.