MSRTC Recruitment 2024 I 436 जागांसाठी भरती I महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 I Best Job Opportunities 2024
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत 436 जागांसाठी विविध पदांसाठी (शिकाऊ उमेदवार / Apprentices) भरती ( MSRTC Recruitment ) होत असून पात्र उमेदवार 13 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 ( MSRTC Recruitment ) बद्दल अधिक माहिती …
MSRTC Recruitment 2024 I महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024
Table of Contents
अर्ज सुरू होण्याची तारीख : 2 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जुलै 2024
पदाचे नाव आणि इतर डिटेल्स I MSRTC Recruitment details :
१. पदाचे नाव:- मॅकेनिक मोटार व्हेईकल
अ) पदाची संख्या:-२०६ (दोनशे सहा)
ब) प्रशिक्षणाचा कालावधी:-०१ (एक वर्ष)
क) विद्यावेतन:-रु. १०६१२/- प्रति महिना
ड) शैक्षणिक अर्हताः-
१) आय.टी.आय. मोटार मॅकेनिक उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण
इ) वयोमर्यादा:-
दिनांक १३.०७.२०२४ रोजी वय १४ वर्षापेक्षा कमी नसावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथीलक्षम)
२. पदाचे नावः शिटमेटल वर्कर
अ) पदाची संख्या:-५० (पन्नास)
ब) प्रशिक्षणाचा कालावधीः-०१ (एक वर्ष)
क) विद्यावेतनः-रु. ९४३३/- प्रति महिना
ड) शैक्षणिक अर्हताः-
१) आय.टी.आय. ट्रेड शिटमेटल उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (इ.१० वी पास)
इ) वयोमर्यादाः-
दिनांक १३.०७.२०२४ रोजी वय १४ वर्षापेक्षा कमी नसावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथीलक्षम)
३. पदाचे नावः मॅकेनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स