NPCIL Bharti I 279 जागांसाठी न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती I न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.भरती I Best job opportunities 2024
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 279 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 11 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती…