ITBP Constable Kitchen Services Recruitment I ITBP Constable Recruitment 2024 (Kitchen Services) I 819 जागांसाठी भरती I Best Jobs 2024

ITBP Constable Recruitment 2024 (Kitchen Services) I 819 जागांसाठी भरती I ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024

ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस रिक्रूटमेंट ( ITBP Constable Recruitment 2024 (Kitchen Services)) 819 जागांसाठी होत असून जे उमेदवार या ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस भरती 2024 मध्ये अर्ज करण्यास आहे ते 2 सप्टेंबर 2024 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस रिक्रूटमेंट पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती.

ITBP Constable Recruitment 2024 (Kitchen Services) I 819 जागांसाठी भरती I ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024

  • ITBP Constable Kitchen Services Bharti 2024 Age limit ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस वयोमर्यादा :
  • ITBP Constable Kitchen Services Bharti Important Dates ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस महत्वाच्या तारखा :
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : ०२/०९/२०२४ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01/10/2024 फी भरण्याची अंतिम तारीख : 01/10/2024
  • ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 Application Fee ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस फी :
  • ITBP Constable Kitchen Services Bharti 2024 Selection Process ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस निवड प्रक्रिया :
  • ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 Salary ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस सॅलरी :
  • 21, 700/- रुपये ते 69,100/-रुपये
  • ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 Notification ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस नोटिफिकेशन :
  • ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 Application ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस अर्ज :
  • ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 Vacancy I ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस रिक्त जागा

    पदाचे नाव Gen (UR)OBCEWSSCSTएकूण
    कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस पुरुष 389138694160697
    कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस महिला 6924120710122

    ITBP Constable Kitchen Services Bharti 2024 Educational Qualification ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस शैक्षणिक पात्रता :

    • भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावीची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
    • फूड प्रॉडक्शन मधील NSQF लेवल I कोर्स किंवा किचन नॅशनल स्किल डेवलपमेंट कार्पोरेशन किंवा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे मान्यताप्राप्त संस्था.

    ITBP Constable Kitchen Services Bharti 2024 Age limit ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस वयोमर्यादा :

    • किमान वय: 18 वर्षे
    • कमाल वय: 25 वर्षे
    • ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस भरती नियम 2024 नुसार वयात सवलत ( Age Relaxation  )

    ITBP Constable Kitchen Services Bharti Important Dates ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस महत्वाच्या तारखा :

    अर्ज सुरू होण्याची तारीख : ०२/०९/२०२४
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01/10/2024
    फी भरण्याची अंतिम तारीख : 01/10/2024

    ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 Application Fee ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस फी :

    • जनरल / OBC / EWS : 100/-रुपये
    • SC/ST/Ex – serviceman :फी नाही.
    • सर्व श्रेणी महिला: फी नाही

    ITBP Constable Kitchen Services Bharti 2024 Selection Process ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस निवड प्रक्रिया :

    • Physical Efficiency Test
    • Physical Standard Test
    • Written Examination
    • Document Verification
    • Medical Examination

    ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 Salary ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस सॅलरी :

    21, 700/- रुपये ते 69,100/-रुपये

    ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 Notification ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस नोटिफिकेशन :

    ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस रिक्रूटमेंट 819 जागांसाठी होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे. जे उमेदवार या ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस भरती 2024 मध्ये अर्ज करण्यास आहे ते 2 सप्टेंबर 2024 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

    ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 Notification ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

    ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 Application ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस अर्ज :

    ITBP कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
    जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
    मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
    ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
    युट्युब
    https://yt.openinapp.co/iconikMarathi

    Leave a Comment