Bank Balance check| लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या अकाउंटवर आले की नाही घरबसल्या कसे चेक करायचे | How to check bank balance | Best way to check bank balance in 2024 | bank balance enquiry 

Bank Balance check| लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या अकाउंटवर आले की नाही घरबसल्या कसे चेक करायचे | How to check bank balance | Best way to check bank balance in 2024 | bank balance enquiry 

     महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ( Ladki Bahin Yojana) ही योजना सुरू झाली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत, मिळतही आहेत. बऱ्याच महिलांना आपल्याला हे पैसे मिळाले की नाही हे बघण्यासाठी थेट बँकेमध्ये जावे लागते, बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी रांगा लागलेल्या असतात आणि यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीही जाते. तसेच या योजने व्यतिरिक्त सुद्धा इतर काही कारणांसाठी आपल्या अकाउंट वर किती बॅलन्स आहे ( Bank Balance check ) हे माहिती करणे आवश्यक असते.

ज्या व्यक्ती सुशिक्षित असतात किंवा ज्यांच्याकडे स्मार्टफोन उपलब्ध असतो त्यांच्याकडे फोन पे किंवा गुगल पे किंवा पेटीएम यांसारखे विविध ॲप उपलब्ध असतात त्या मार्फत किंवा बँकेच्या अपमार्फत त्यांना स्वतःच्या अकाउंट मधील ट्रांजेक्शनस किंवा बॅलन्स तपासता येतो, परंतु ज्या व्यक्तींकडे स्मार्टफोन नाही किंवा ज्यांना घरबसल्या आपल्या बँक अकाउंट मध्ये किती बॅलन्स आहे हे तपासणे जमत नाही त्यांच्यासाठी एक सोपा मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे त्यांचे अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेच्या ठराविक नंबरला मिस्ड कॉल देणे आणि काही सेकंदामध्येच आपल्या बँक खात्यामध्ये किती बॅलन्स आहे हे आपल्याला कळते. चला तर जाणून घेऊयात कोणत्या बँकेसाठी कोणता मोबाईल नंबर आहे, आपल्या अकाउंट मधील बॅलन्स कसा चेक ( Bank Balance check ) करायचा…

Bank Balance check| लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या अकाउंटवर आले की नाही घरबसल्या कसे चेक करायचे | How to check bank balance | Best way to check bank balance in 2024 | bank balance enquiry 

1. ॲक्सिस बँक ( Axis bank ) – 09225892258

2. आंध्र बँक ( Andhra bank )– 09223011300

3.  अलाहाबाद बँक ( Allahabad bank ) – 09224150150

4. बँक ऑफ बडोदा ( Bank of baroda ) – 09223011311

5. भारतीय महिला बँक ( Bhartiya Mahila bank ) – 09212438888

6. धनलक्ष्मी बँक ( Dhanlaxmi bank )– 08067747700

7. आयडीबीआय बँक ( IDBI bank ) – 09212993399

8. कोटक महिंद्रा बँक ( Kotak Mahindra bank )– 18002740110

9. सिंडिकेट बँक ( Syndicate bank ) – 09664552255

10. पंजाब नॅशनल बँक ( Punjab national bank )-18001802222

11. आयसीआयसीआय बँक ( ICICI bank ) – 02230256767

12. एचडीएफसी बँक ( HDFC bank )– 18002703333

13. बँक ऑफ इंडिया ( Bank of india ) – 02233598548

14. कॅनरा बँक ( Canara bank )– 09289292892

15. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ( Central bank of india )– 0922225000

16. कर्नाटका बँक ( Karnataka bank ) – 18004251445

17. इंडियन बँक ( Indian bank )– 09289592895

18. State Bank of Travancore ( स्टेट बँक ऑफ त्रावणकोर ) – 18002702525

19. State Bank of india ( स्टेट बँक ऑफ इंडिया ) – Get the balance via IVR

1800112211 and 18004253800

बॅलन्स चौकशीसाठी – ०९२२३७६६६६६ आणि

मिनी स्टेटमेंटसाठी ०९२२३८६६६६६

20. union bank of india ( युनियन बँक ऑफ इंडिया ) – 09223009292

21. UCO bank ( युको बँक )– 09278792787

22. Vijaya bank ( विजया बँक )– 18002665555

23. Yes bank ( येस बँक )– 09840909000

24. South indian bank ( साउथ इंडियन बँक ) – 09223008488

25.Bandhan Bank ( बंधन बँक ) – 9223008666

26.Bank of Maharashtra ( बँक ऑफ महाराष्ट्र ) – 9222281818

Bank Balance check करण्याची ही सोपी पद्धत तुम्हाला संबंधित बँकेच्या नंबर वर एका मिस्ड कॉलने तुमच्या अकाउंट स्टेटस बद्दल माहिती मिळवता येते . तुमच्या नोंदणीकृत क्रमांकासह तुमच्या बँकेने दिलेला संबंधित नंबर डायल करा. तुम्हाला एक कन्फर्मेशन एसएमएस मिळेल, ज्यामध्ये तुमच्या चालू खात्यातील रक्कम / बॅलन्स याबद्दल माहिती मिळेल.अशा प्रकारे बँकेमध्ये न जाता कुठूनही आपला बँक बॅलन्स आपण चेक करू शकतो.

आधार नंबर बँकेत लिंक आहे कि नाही हे बघण्यासाठी लिंक- Link

Bank Seeding Status बघण्यासाठी- लिंक

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment