Mukhymantri Annpurna Yojana| लाडक्या बहिणींनो तीन मोफत सिलेंडर मिळवायचे असेल तर हे काम नक्की करा … | Free Gas Cylinder Yojana | Best Government schemes 2024
Mukhymantri Annpurna Yojana| लाडक्या बहिणींनो तीन मोफत सिलेंडर मिळवायचे असेल तर हे काम नक्की करा … | Free Gas Cylinder Yojana | Best Government schemes 2024
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारतर्फे विविध योजनांच्या घोषणा करण्यात आल्या त्यामध्ये लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ( Mukhymantri Annpurna Yojana ), मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि इतर. या योजनांपैकी काही योजनांची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली असून लाभार्थ्यांना लाभ मिळत आहेत त्यामध्ये महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना
. लाडकी बहीण योजनेचे ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत आणि ज्यांचे फॉर्म अक्रोड झाले आहेत त्यांना दिलेल्या कालावधीमध्ये डीबीटी द्वारे आर्थिक लाभ मिळत आहे. लाडकी बहीण योजनेसारखीच दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.
Mukhymantri Annpurna Yojana| लाडक्या बहिणींनो तीन मोफत सिलेंडर मिळवायचे असेल तर हे काम नक्की करा … | Free Gas Cylinder Yojana | Best Government schemes 2024
Table of Contents
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ई केवायसी | Mukhymantri Annpurna Yojana e kyc –
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध होणार आहेत. जर तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी गॅस एजन्सी सोबत इ केवायसी करण्यासाठी संपर्क करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी गॅस एजन्सीशी संपर्क साधावा.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ई केवायसी करण्याची शेवटची तारीख | Mukhymantri Annpurna Yojana e kyc last date –
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आणि प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थी हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत इ केवायसी करून घेणे अनिवार्य आहे.
रेशन कार्ड इ केवायसी | Ration card ekyc
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसोबतच ज्या लाभार्थ्यांना रेशन मिळते अशा लाभार्थ्यांनी सुद्धा ई केवायसी आवश्यक आहे. रेशन कार्ड ई केवायसी 30 सप्टेंबर 2024 या अंतिम तारखेपर्यंत करता येऊ शकते यासाठी रेशन डीलर्स सोबत संपर्क साधावा.
रेशन कार्ड इ केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | documents required for Ration card ekyc
रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी रेशन कार्ड तसेच कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड अशा आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता आहे.
इ केवायसी करण्याची शेवटची तारीख | Last date to do EKYC –
जर तुम्हाला रेशन मिळवायचे असेल तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत सिलेंडर मिळवायचे असतील तर येत्या 30 सप्टेंबर 2024 पर्यंत इ केवायसी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.