LIC Jobs Work From Home 2024 | एलआयसी मार्फत नोकरीची संधी | एलआयसी जॉब्स | LIC jobs | Best job opportunities 2024 –
आजच्या ब्लॉगमध्ये आपण एलआयसीमार्फत नोकरीची जी संधी उपलब्ध झाली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. एलआयसी मार्फत उपलब्ध असलेली ही नोकरी वर्क फ्रॉम होम सुद्धा आपण करू शकतो. जाणून घेऊयात एलआयसी ऑफर करत असलेल्या नोकरीबद्दल अधिक माहिती…
LIC Jobs Work From Home 2024 | एलआयसी मार्फत नोकरीची संधी | एलआयसी जॉब्स | LIC jobs | Best job opportunities 2024 –
LIC आपल्या कार्याचा विस्तार करत असून, ज्यामध्ये नुकसानभरपाई आरोग्य विमा क्षेत्रात प्रवेश करण्याच्या योजनांचा सुद्धा समावेश आहे आणि नेपाळ, श्रीलंका आणि यूके यांसारख्या देशांमधील उपकंपन्यांद्वारे विदेशातील उपस्थिती सुद्धा वाढवत आहे. आर्थिक सुरक्षेमार्फत जीवनाचा दर्जा वाढवण्याच्या उद्देशाने, LIC भारतीय अर्थव्यवस्थेत आणि देशभरातील लाखो लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावत आहे.
जर आपण पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब च्या शोधामध्ये असतो तर एलआयसी मार्फत उपलब्ध असलेली ही नोकरीची संधी योग्य ठरू शकते, आपण फ्लेक्झिबल टाइमिंग मध्ये काम करू शकतो किंवा फुल टाइम नोकरी करायची असल्यास तसे देखील करू शकतो.
LIC जॉबसाठी पात्रता निकष 2024 | LIC Jobs Work From Home eligibility criteria –
LIC जॉबसाठी वयोमर्यादा | LIC Jobs Work From Home Age limit :
अर्जाच्या वेळी उमेदवार किमान 18 वर्षांचे असावेत. कमाल वयोमर्यादा साधारणत: 35 वर्षे असते, परंतु हे विशिष्ट नोकरीच्या पोस्टिंग आणि आवश्यकतांवर आधारित बदलू सुद्धा शकते.
LIC जॉबसाठी शैक्षणिक पात्रता | LIC Work From Home Educational qualification –
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
LIC जॉबसाठी एकूण रिक्त जागा : 50
LIC जॉबसाठी महत्वाच्या तारखा | LIC Work From Home Important Dates –
एलआयसी जॉब्स वर्क फ्रॉम होम 2024 च्या महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
अर्ज सुरू होण्याची तारीख ( Application Commencement Date ): 10 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last date to apply ): 8 ऑक्टोबर 2024
कंपनीचे नाव : LIC OF INDIA
जॉब टायटल : सुपरवायझर ( Supervisor )
ऑर्गनायझेशन टाइप : सेंट्रल गव्हर्नमेंट
सेक्टर : फायनान्स अँड इन्शुरन्स
फंक्शनल एरिया :
फायनान्स
इन्शुरन्स
अकाउंटिंग सर्विसेस
फंक्शनाल रोल : इन्शुरन्स एजंट
जॉब डिस्क्रिप्शन I LIC Jobs Work From Home job description –
इन्शुरन्स प्रॉडक्टचे सेल्स आणि मार्केटिंग :
नवीन आणि सध्याच्या ग्राहकांना विमा उत्पादनांचा प्रचार आणि विक्री करणे.
संस्थेसाठी मार्केट रिसर्च आयोजित करणे.
ग्राहकांना सेल्स नंतर सुद्धा सर्विसेस उपलब्ध करून देणे.
LIC Jobs Work From Home key skills I की स्किल्स:
सेल्स अँड मार्केटिंग, मार्केटिंग
नोकरीचे स्वरूप : फुल टाईम/वर्क फ्रॉम होम
*महत्त्वाची सूचना :
कुठल्याही नोकरीसाठी पैसे भरू नये, समोरील व्यक्ती पैसे मागत असल्यास फ्रॉड होत आहे असे समजावे. ज्या भरतीसाठी अर्ज फी असते तसे त्या ठिकाणी नमूद केलेले असते तसे नसेल तर इतर कोणतीही व्यक्ती उमेदवाराकडून कुठल्याही प्रकारचे पैसे मागू शकत नाही.
LIC Jobs Work From Home 2024 | एलआयसी मार्फत नोकरीची संधी | एलआयसी जॉब्स | LIC jobs साठी अर्ज कसा करावा –
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ( LIC Jobs Work From Home) अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.