North Central Railway Bharti I 1679 जागांसाठी उत्तर मध्य रेल्वेमध्ये भरती I North Central Railway Recruitment 2024 I उत्तर मध्य रेल्वे भरती I Best job opportunities
North Central Railway Bharti I 1679 जागांसाठी उत्तर मध्य रेल्वेमध्ये भरती I North Central Railway Recruitment 2024 I Best job opportunities
उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1679 जागांसाठी प्रशिक्षणार्थी (Apprentice ) पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
North Central Railway Bharti I 1679 जागांसाठी उत्तर मध्य रेल्वेमध्ये भरती I North Central Railway Recruitment 2024 I Best job opportunities
मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम
हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर
मल्टीमीडिया आणि वेब पेज डिझायनर
MMTM
क्रेन
ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
स्टेनोग्राफर (इंग्रजी)
स्टेनोग्राफर (हिंदी)
टर्नर
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)
North Central Railway Recruitment Educational Qualification I उत्तर मध्य रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता :
संबंधित ट्रेडमध्ये 10वी 50 % पेक्षा जास्त गुणांसह उत्तीर्ण + ITI उत्तीर्ण.
North Central Railway Bharti Age limit I उत्तर मध्य रेल्वे भरती वयोमर्यादा :
15 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
SC/ST: 5 वर्षे सूट,
OBC: 3 वर्षे सूट
अपंग व्यक्ती (PWD):- उच्च वयोमर्यादा 10 वर्षांनी शिथिल आहे.
North Central Railway Bharti Application fee I उत्तर मध्य रेल्वे भरती अर्ज फी :
General/OBC: 100/- रुपये
SC/ST/PWD/महिला: फी नाही.
North Central Railway Bharti Important dates I उत्तर मध्य रेल्वे भरती महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख : 16.09.2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15.10.2024
North Central Railway Recruitment Notification I उत्तर मध्य रेल्वे भरती नोटिफिकेशन :
उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1679 जागांसाठी प्रशिक्षणार्थी (Apprentice ) पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
North Central Railway Bharti Notification I उत्तर मध्य रेल्वे भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.